ABP Majha Top 10, 8 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 7 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
दुखलं-खुपलं की सर्रास मेफ्टल स्पा घेताय? थांबा, केंद्र सरकारनं दिलाय गंभीर इशारा
Issues Alert on Painkiller Meftal : मेफेनॅमिक अॅसिड-आधारित पेनकिलर मेफ्टल स्पाचा उपयोग संधिवात, हाडांचे रोग ऑस्टियोआर्थरायटिस, मुलींना होणाऱ्या मासिक पाळीतील वेदना, सूज, ताप आणि दातदुखी यावर उपचार करण्यासाठी केला जातो. Read More
जपानी शाळेच्या पाठ्यपुस्तकात भारतीय वंशाच्या योगेंद्र पुराणिक यांचा समावेश
जपानमधल्या पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय वंशाच्या योगेंद्र पुराणिक यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूलसोबत त्यांचे नाव, छायाचित्र आणि संक्षिप्त प्रोफाइल पाठ्यपुस्तकात दिसेल. Read More
South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!
controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More
TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव
TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More
T-20 क्रिकेटला फिरकीचा नवा बादशाह मिळाला; राशिद खानला धक्का देत रवी बिश्नोईनं फक्त पाच सामन्यात करून दाखवलं
Ravi Bishnoi ICC T20 International bowling rankings : रवी बिश्नोईने गेल्या अनेक महिन्यांपासून प्रथम स्थानावर विराजमान असलेल्या राशिद खानला बाजूला करत ही कामगिरी केली आहे. Read More
Team India : T-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज, पण या 5 क्रिकेटपटूंचं करिअर धोक्यात! पुन्हा संधी मिळणार की नाही?
Team India : युवा खेळाडूंकडे लक्ष दिले जात असल्याने आता काही अनुभवी खेळाडूंना टी-20 संघात पुनरागमन करणे कठीण दिसत आहे. Read More
Health Tips : महागड्या फळांऐवजी 'ही' स्वस्त फळे खरेदी करा; व्हिटॅमिन्ससह मिळतील 'हे' फायदे
Health Benefits Of Fruits : वाढत्या महागाईचा परिणाम भाज्या आणि फळांवर देखील होऊ लागला आहे. Read More
RBI MPC Meet Result: महागड्या कर्जातून दिलासा नाहीच; रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम
RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरणाच्या बैठकीत सांगितले की, रेपो दरात कोणताही बदल केला जात नाही. Read More
ABP Majha Top 10, 8 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Dec 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 8 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
08 Dec 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -