World's Oldest Color: जगातील सर्वात जुना रंग कोणता? खूप मनोरंजक आहे याचं उत्तर आणि त्यामागची कहाणी
World's Oldest Color: जर तुम्हाला कोणी विचारलं की, तुमचा आवडता रंग कोणता? तर कदाचित तुम्ही एकही सेकंद वाया न घालवता लगेच उत्तर द्याल. जर हेच तुम्हाला सर्वात जुन्या रंगाबद्दल विचारलं तर? जाणून घेऊयात सविस्तर... Read More
Zero Born Country: 'या' देशात नाही होत एकाही बाळाचा जन्म; कारण जाणून थक्क व्हाल
Zero Born Country: आजच्या काळात भारत हा दुनियेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. याच वेळी, जगात असाही एक देश आहे, जिथे मूल जन्माला येत नाही. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. Read More
G20 Summit 2023: घटनेतून 'इंडिया' नाव वगळण्याच्या हालचाली? जी-20 डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेसचा आक्षेप
President Of India Controversy: . राष्ट्रपती भवनाकडून प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केला आहे. यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. Read More
Joe Biden Security: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याआधी का काढली जाते मेंटल हॉस्पिटलमधील रुग्णांची यादी? या मागे आहे धक्कादायक कारण
Joe Biden Security: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याही शहरातील दौऱ्याआधी त्या शहराच्या मेंटल हॉस्पिटलमधील रुग्णांची यादी काढली जाते, या मागे एक जुनं कारण आहे. Read More
Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर
नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More
Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. Read More
Asian Championships 2023 : भारताच्या टेबल टेनिस संघाचे शानदार प्रदर्शन, आशियाई स्पर्धेत पदक केले निश्चित
Asian Championships : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. Read More
Jasprit Bumrah Baby: बुमराह झाला 'बाबा'; संजना गणेशन आणि जसप्रीतला पुत्ररत्नाची प्राप्ती, नाव केलं शेअर
Jasprit Bumrah Baby Boy: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. Read More
Health Tips : चवीला कडू पण फायदे अनेक...जाणून घ्या कडुलिंबाचा वापर कसा करावा?
Health Tips : कडुलिंबात व्हिटॅमिन सी आणि अनेक औषधी गुणधर्म आढळतात जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. Read More
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर काय? झटपट चेक करा
Petrol-Diesel Price: तब्बल दीड महिन्याहून अधिक काळापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Read More
ABP Majha Top 10, 5 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Sep 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 5 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
05 Sep 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -