ABP Majha Top 10, 5 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 4 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांमध्ये सावलीप्रमाणे असणाऱ्या 'या' महिलेला तुम्ही ओळखता का? कोण आहे ही महिला? वाचा सविस्तर...
PM Narendra Modi : गुरदीप कौर चावला या भारतीय भाषा सेवा LLP च्या संचालक आहेत. Read More
Pakistan On Rajnath Singh : राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तान संतापला; म्हणाले- 'घरात घुसून आम्हाला मारण्याची कोणाची हिंमत नाही'...
Pakistan On Rajnath Singh : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर शोएब मलिक नावाच्या पाकिस्तानी यूट्यूबरने तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. Read More
Viral Video : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीने गायले रोमँटिक गाणे, नेटकरी म्हणाले...
बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी व कार्तिक आर्यन यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित झाला. Read More
Subodh Bhave: 'स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे...'; गुरुपौर्णिमेनिमित्त सुबोध भावेनं शेअर केली खास पोस्ट
आज गुरुपौर्णिमेनिमित्त सुबोधनं (Subodh Bhave) एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Saff Championship 2023 : थरारक! पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा कुवेतवर 5-4 ने विजय, मैदानात चक दे इंडियाचे नारे
Saff Championship 2023 : श्वास रोखायला लावणाऱ्या सामन्यात भारताने कुवेतवर विजय मिळवला आहे. Read More
World Sports Journalist Day : इतिहास, महत्त्व, थीम आणि कसा साजरा करायचा हे घ्या जाणून
एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरता खेळ महत्वाची भूमिका बजावते. अनेक लोक करिअरचा पर्याय म्हणून देखील क्रीडा क्षेत्राची निवड करतात. Read More
Health Tips : तुम्हीही ऑफिसमध्ये लोकांच्या People Pleaser चे बळी आहात का? नेमकी काय आहे ही समस्या; जाणून घ्या
What Is People Pleaser : या परिस्थितीत तुम्ही स्वत: आनंदी नसता अनेकदा तुम्हाला सोयीस्करही वाटत नाही, पण तुमच्या अशा वागण्यामुळे समोरच्या लोकांना नक्कीच बरे वाटते. Read More
LPG Gas Price Hike: व्यावसायिक गॅस सिलिंडर सात रुपयांनी वाढला, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल नाही
Commercial LPG Cylinder Price Hike: सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये सिलिंडर दरात कपात झाली होती Read More
ABP Majha Top 10, 5 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jul 2023 03:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 5 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
05 Jul 2023 03:01 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -