1. ABP Majha Top 10, 4 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Today In History : देवी रोग भारतातून समूळ नष्ट, गंधर्व नाटक मंडळीची स्थापना, इतिहासात आज

    Din Vishesh : इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. Read More

  4. US Independence Day : 'महासत्ता' अमेरिकाही एकेकाळी होती ब्रिटिशांची गुलाम, कसं मिळालं स्वातंत्र्य? वाचा सविस्तर...

    America Independence from Britain : जगातील सर्वात बलाढ्य देश मानला जाणारा अमेरिका देशही ब्रिटनचा गुलाम होता, हे अनेकांना माहीत नसेल. आज दिवशी, म्हणजे 4 जुलैला अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं. Read More

  5. Viral Video : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीने गायले रोमँटिक गाणे, नेटकरी म्हणाले...

    बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी व कार्तिक आर्यन यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित झाला. Read More

  6. Subodh Bhave: 'स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे...'; गुरुपौर्णिमेनिमित्त सुबोध भावेनं शेअर केली खास पोस्ट

    आज गुरुपौर्णिमेनिमित्त सुबोधनं (Subodh Bhave) एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More

  7. Saff Championship 2023 : थरारक! पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा कुवेतवर 5-4 ने विजय, मैदानात चक दे इंडियाचे नारे

    Saff Championship 2023 :  श्वास रोखायला लावणाऱ्या सामन्यात भारताने कुवेतवर विजय मिळवला आहे. Read More

  8. World Sports Journalist Day : इतिहास, महत्त्व, थीम आणि कसा साजरा करायचा हे घ्या जाणून

    एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरता खेळ महत्वाची भूमिका बजावते. अनेक लोक करिअरचा पर्याय म्हणून देखील क्रीडा क्षेत्राची निवड करतात. Read More

  9. Health Tips : रोज सकाळी दही खाण्याचे 'हे' आहेत 5 फायदे; एकदा वापरून पाहाच

    Health Tips : तुमच्या दिवसाची सुरुवात हेल्दी करण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त दही हा एक उत्तम पर्याय आहे. Read More

  10. LPG Gas Price Hike: व्यावसायिक गॅस सिलिंडर सात रुपयांनी वाढला, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल नाही

    Commercial LPG Cylinder Price Hike: सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये सिलिंडर दरात कपात झाली होती Read More