1. ABP AI Anchor Aira : एबीपी नेटवर्कची पहिली AI अँकर, दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एबीपी देसम डिजिटल चॅनलची प्रेक्षकांना अनोखी भेट

    ABP AI Anchor : एबीपी देसमच्या दोन वर्षांच्या यशस्वी प्रवासाच्या पार्श्वभूमीवर नवीन AI अँकर लाँच करण्यात येणार आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 30 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. AI Makes History: इतिहासात पहिल्यांदाच AI अँकरने घेतली मंत्र्यांची मुलाखत; पत्रकारिता क्षेत्रात तंत्रज्ञानातील नव्या युगाची नांदी

    AI News Anchor: पहिल्यांदाच AI न्यूज अँकरने केरळमधील एका मंत्र्याची मुलाखत घेतली आहे. Read More

  4. sugary drinks : साखरयुक्त शीतपेयांवर कर आकारल्यास आरोग्यात सुधारणा, महसूलातही वाढ; ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांचं महत्त्वपूर्ण संशोधन

    Taxing sugary drinks : साखरयुक्त शीतपेयांवर कर आकारल्यास आरोग्यात सुधारणा होऊ शकते. तसेच देशाची लाखो डॉलर्सची बचत होईल, असा निष्कर्ष ऑस्ट्रेलियाच्या अभ्यासकांनी काढला आहे. Read More

  5. Sanjay Dutt : संजय दत्तने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली मोठी भेट, साऊथच्या नवीन चित्रपटातील फर्स्ट लूक समोर

    'डबल iSmart' मध्ये बॉलिवूड स्टार संजय दत्त हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More

  6. Welcome 3 : मजनू भाई आणि उदय शेट्टीचा पत्ता कट? 'वेलकम 3' मध्ये दिसणार 'हे'  कलाकार

    लवकरच वेलकम 3 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र आता या चित्रपटात नाना पाटेकर आणि अनिल कपूर दिसणार नाहीत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. Read More

  7. Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड

    Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More

  8. दिल्लीतील पहिल्या CPSFI स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलला सुवर्णपदक, स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत केली चमकदार कामगिरी

    Cerebral Palsy Sports Federation of India : या स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली तर महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरला.  Read More

  9. Muharram 2023 : मोहर्रम महिन्यात मुस्लिम बांधव का व्यक्त करतात शोक? काय आहे मोहर्रमचा इतिहास

    Muharram 2023 : मोहर्रम' हा इस्लामिक कालगणनेतील पहिला महिना आहे. Read More

  10. ITR Filing 2023: आतापर्यंत 5 कोटी ITR दाखल, करदात्यांना इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फक्त 72 तास शिल्लक

    Income Tax : आयटीआर दाखल करण्याची तारीख वाढवली जाईल की नाही यावर विभाग काहीही सांगत नाही. या प्रकरणात ३१ जुलैपूर्वी आयकर विवरणपत्र भरावे. Read More