World News: महिलेचे चक्क भूताशी प्रेमसंबंध; 20 वर्षांनंतर 'या' कारणामुळे झाला ब्रेकअप
World News: कोलंबियामध्ये राहणाऱ्या एका महिलेने खळबळजनक दावा केला आहे. या महिलेचं म्हणणं आहे की, तिला एका भूताशी प्रेम झालं होतं. पण आता तब्बल 20 वर्षांनंतर या दोघांचा ब्रेकअप झाला आहे. Read More
VIDEO: वेगात येणाऱ्या ट्रेनसमोर रील बनवणं बेतलं जीवावर; तरुणाच्या मृत्यूचा लाईव्ह व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद
Train Accident Video: उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे राहणाऱ्या 16 वर्षीय मुलाचा ट्रेनखाली येऊन मृत्यू झाला. हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत रेल्वे पटरीवर रील बनवण्यासाठी गेला होता. Read More
Bus Accident at Goa: चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस थेट खड्ड्यात कलंडली; पणजीहून हैदराबादला निघालेल्या बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, तर 25 जण जखमी
Bus Accident at Goa: गोव्यातील पणजीहून हैदराबादला निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. Read More
World : 'येथे' वडीलांच्या मृत्यूनंतर मुलालाही संपवतात, विचित्र प्रथा आजही पाळली जाते; अत्यंत हिंसक आहे 'ही' जमात
Jarwa Tribe : बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे जगातील सर्वात वेगळ्या जमातींचं घर आहेत. यातीलच एक म्हणजे 'जारवा' जमात आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"
Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More
Asian Games 2023 : दोन भारतीयांची फायनलमध्ये लढत, आणखी एक सुवर्ण आणि रौप्य निश्चित, मराठमोळा ओजस सुवर्णभेद करणार?
Asian Games 2023 : मंगळवारी भारताच्या तिरंदाजांनी शानदार कामगिरी करत दोन पदकं निश्चित केली आहेत. Read More
Asian Games Hockey: भारतीय हॉकी संघाचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश; बांगलादेशचा 12-0 ने धुव्वा
Asian Games 2023 Hockey : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने झंझावती कामगिरी करताना बांगलादेशचा 12-0 असा धुव्वा उडवला. Read More
Mental Health : मन निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी 'या' अॅक्टिव्हिटी करा; दिवसभर उत्साही राहाल
Mental Health : शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर शरीराबरोबरच मन देखील निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. Read More
Mutual Fund : आता डेबिट कार्डने करता येणार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक, सोपी झाली प्रक्रिया...
Mutual Fund Investment : आता तुम्हाला डेबिट कार्डच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. Read More
ABP Majha Top 10, 3 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Oct 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
03 Oct 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -