ABP Majha Top 10, 29 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
29 November In History : जेआरडी टाटा यांची पुण्यतिथी, आजच्या दिवशी काय काय घडलं?
29th November History : आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. Read More
Arnold Dix : 41 कामगारांसाठी देवदूत बनला! मोठ्या रेस्क्यू ऑपरेशननंतर थेट मंदिरात, ऑस्ट्रेलियावरुन आलेले अर्नॉल्ड डिक्स कोण?
Who is Tunnelling Expert Arnold Dix : आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी सर्व कामगारांच्या सुटकेसाठी त्यांनी बाबा बौख नाथ देवतेकडे प्रार्थना केली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Read More
Baba Vanga Prediction : 2023 संपण्यापूर्वी पृथ्वीवर मोठं संकट, बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार?
Baba Vanga Predictions 2023 : बल्गेरियातील भविष्यकार बाबा वेंगा यांनी अनेक आश्चर्यकारक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्याला बाल्कनचा नॉस्ट्रेडॅमस म्हटलं जातं. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. Read More
South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!
controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More
TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव
TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More
Virat Kohli : अखेर तो क्षण आलाच! किंग विराट कोहलीनं आफ्रिका दौऱ्यापूर्वीच घेतला मोठा निर्णय! कॅप्टन रोहितचा अजूनही अंदाज लागेना
Virat Kohli : भारतीय संघाचे पुढील मिशन दक्षिण आफ्रिका दौरा असेल, जिथे टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळेल. या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. Read More
Rohit Sharma : हिटमॅन रोहितचे पाणावलेलं डोळं पाहून परदेशी गोलंदाजही झाला भावूक; ट्विट करत म्हणाला माझे मन..
Rohit Sharma : ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला आपले अश्रू आवरता आले नाहीत. Read More
Fitness Tips : वयाच्या पन्नाशीनंतरही तंदुरुस्त राहायचं असेल तर 'हे' 9 सोपे उपाय फॉलो करा; निरोगी आयुष्याचा मंत्रा
Fitness Tips : वय वाढणं हे आपल्या हातात जरी नसलं तरी मात्र, तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही वयाच्या पन्नाशीनंतरही तरूण दिसाल. Read More
एकीकडं तेलंगणात मतदान तर दुसरीकडं 51 हजार लोकांना मिळणार सरकारी नोकऱ्या, पंतप्रधानांच्या हस्ते वितरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्या 51,000 हून अधिक लोकांना सरकारी नोकऱ्यांच्या नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 29 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Nov 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 29 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
29 Nov 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -