1. 29 November In History : जेआरडी टाटा यांची पुण्यतिथी, आजच्या दिवशी काय काय घडलं?

    29th November History : आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.  Read More

  2. ABP Majha Top 10, 28 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Tunnel Rescue : त्या 41 मजुरांना प्रत्येकी एक लाखांचा चेक मिळणार, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

    Uttarkashi Tunnel Rescue : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) इथं बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका करण्यात आली. Read More

  4. Pneumonia Outbreak : चीनमधील रहस्यमयी आजार कोरोनाचाच व्हेरियंट? ड्रॅगन पुन्हा महामारी लपवतेय

    Pneumonia Outbreak in China: चीननं पुन्हा एकदा जगाची धाकधूक वाढवली आहे. चीनमध्ये कोरोनासारख्याच रहस्यमयी आजाराचा उद्रेक झालाय, त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण तयार होतेय. Read More

  5. South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!

    controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More

  6. TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव

    TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More

  7. Indian Premier League : 'प्रत्येक पाकिस्तानी क्रिकेटरला आयपीएल खेळण्याची इच्छा'; टीम इंडियाच्या नावानं कायम शिमगा करणाऱ्या पाकिस्तानमधून अखेर आवाज आलाच!

    नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग उघड झाल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध संपवले. पाकिस्तानसोबतच्या चर्चेपासून व्यापारापर्यंत सर्व काही जवळपास संपले होते. Read More

  8. IND vs AUS : टीम इंडियाकडून कधी नव्हे ती पाकिस्तानची बरोबरी! ऑस्ट्रेलियाविरद्धच्या विजयानंतर घडलं तरी काय?

    भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा T20 सामना खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 44 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने 5 सामन्यांच्या T20 मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला. मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. Read More

  9. Fitness Tips : वयाच्या पन्नाशीनंतरही तंदुरुस्त राहायचं असेल तर 'हे' 9 सोपे उपाय फॉलो करा; निरोगी आयुष्याचा मंत्रा

    Fitness Tips : वय वाढणं हे आपल्या हातात जरी नसलं तरी मात्र, तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही वयाच्या पन्नाशीनंतरही तरूण दिसाल. Read More

  10. SEBI : सेबीकडून गुंतवणूकदारांना गुड न्यूज! ज्या दिवशी शेअर्स विकणार, त्याच दिवशी खात्यात पैसे जमा होणार

    SEBI On T+0 : . 'T+0' प्रणाली म्हणजेच त्याच दिवशी शेअर्सचे सेटलमेंट मार्च 2024 पर्यंत देशात लागू केले जाऊ शकते, असे संकेत सेबीने दिले आहेत. Read More