1. ABP Majha Top 10, 29 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Onam 2023 : केरळात ओनम सणाचा उत्साह, तिरुओनमनिमित्त 26 पदार्थांची मेजवानी

    Onam 2023 : केरळमध्ये सध्या ओनम सणाचा उत्साह असून आज या सणाचा दुसरा दिवस आहे. हा दिवस तिरुओनम म्हणून ओळखला जातो. Read More

  4. China New Standard Map: ड्रॅगनची नवी कुरापत; चीनकडून नवा नकाशा जारी, अरुणाचल प्रदेश अक्साई चीनचाच भाग असल्याचा दावा

    India China Border Dispute: चिनी ड्रॅगनची नवी कुरापत समोर आली आहे. चीननं नवा नकाशा जारी करत अरुणाचल प्रदेश अक्साई चीनचाच भाग असल्याचा दावा केला आहे. Read More

  5. Miss World 2023: मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा काश्मीरमध्ये होणार; 27 वर्षांनी भारताकडे स्पर्धेचे यजमानपद

    मिस वर्ल्ड 2023 ही स्पर्धा (Miss World 2023) काश्मीरमध्ये होणार आहे. Read More

  6. Arjun Kapoor Malaika Arora : ब्रेकअपच्या चर्चांनंतर मलायका-अर्जुन यांची खास डिनर डेट, व्हिडीओ व्हायरल

    मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु होत्या. मात्र आता ते दोघे काल रात्री डिनर डेटवर जातानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे. Read More

  7. "तो पाकिस्तानी खेळाडू जिंकला असता तरीही..."; नीरज चोप्राच्या आईचं अरशद नदीमबाबत स्पष्ट उत्तर

    नीरजनं सुवर्णकामगिरी केल्यानंतर संपूर्ण देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अशातच नीरजच्या आई-वडिलांनीही त्याच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. Read More

  8. National Sports Day 2023 : आज 'राष्ट्रीय क्रीडा दिन'; हॉकीच्या जादूगाराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस

    National Sports Day 2023 : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरी करण्यात येते. Read More

  9. Hair Fall : तुम्हीही वारंवार केसगळतीच्या समस्येने त्रस्त आहात? 'ही' कमतरता असण्याची शक्यता

    Hair Fall : जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे केस जास्त गळत असतील तर तुमच्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. Read More

  10. Petrol and Diesel Price : दीड वर्षांपासून देशात पेट्रोल-डिझेल स्थिर, आजचे दर काय?

    Petrol Diesel Price: देशातील चार महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. त्याचबरोबर देशातच काही शहरांमध्ये पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतींत किरकोळ बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. Read More