1. ABP Majha Top 10, 28 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. R Praggnanandhaa: बुद्धिबळपटू प्रज्ञानंदला मिळणार आलिशान इलेक्ट्रिक कार गिफ्ट; आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा

    R Praggnanandhaa: महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे तरुण बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंदच्या पालकांना इलेक्ट्रिक कार भेट देणार आहेत. Read More

  3. G-20 India Russia : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची पंतप्रधान मोदींशी फोनवरुन चर्चा; म्हणाले- G20 परिषदेत...

    Vladimir Putin-PM Modi Call: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांतं पंतप्रधान मोदींशी फोनवरुन संभाषण झालं, यावेळी दोघांमध्ये G-20 परिषदेविषयी चर्चा झाली. Read More

  4. Trending News : फ्रान्स सरकार दारु विकत घेऊन का करतंय नष्ट? यामागचं कारण जाणून बसेल धक्का

    Government Wasting Liquor : मद्य व्यावसायिकांना आर्थिक मदत करण्यासाठी हा प्रयत्न आहे, असं फ्रान्स सरकारचं म्हणणं आहे. Read More

  5. Arjun Kapoor Malaika Arora : ब्रेकअपच्या चर्चांनंतर मलायका-अर्जुन यांची खास डिनर डेट, व्हिडीओ व्हायरल

    मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु होत्या. मात्र आता ते दोघे काल रात्री डिनर डेटवर जातानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे. Read More

  6. Rakhi Sawant Umrah : इस्लाम स्वीकारल्यानंतर राखी सावंत गेली मक्का-मदिनाला; चाहत्यांना म्हणाली, 'काॅल मी फातिमा...'

    राखी मक्का-मदिना येथे तिचा पहिला उमराह करायला गेली आहे. अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांनी घेरलेली दिसत आहे. मदिनामध्ये राखी सावंत बुरखा घालून दिसली होती. Read More

  7. खाशाबा जाधवांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन, शिवछत्रपती पुरस्कार रकमेतही वाढ

    पुणे : महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे Read More

  8. दिलीप वेंगसरकरांना जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण

    Shiv Chhatrapati Award : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांना आज राज्य सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात आला. Read More

  9. Hair Fall : तुम्हीही वारंवार केसगळतीच्या समस्येने त्रस्त आहात? 'ही' कमतरता असण्याची शक्यता

    Hair Fall : जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे केस जास्त गळत असतील तर तुमच्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. Read More

  10. Adani Group : अदानी समूहाच्या अडचणी वाढणार? सेबीच्या चौकशीत आढळली 'ही' चूक

    SEBI Report On Adani Group : अदानी समूहाच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. बाजार नियामक असलेल्या सेबीला अदानी समुहाच्या व्यवहारात काही चुका आढळल्या आहेत. Read More