1. ABP Majha Top 10, 27 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 26 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Go First Airline : गो फर्स्टची 30 मे पर्यंत सर्व उड्डाणं रद्द, प्रवाशांना लवकरच परतावा मिळणार

    Go First Flights: गो फर्स्ट या एअरलाइन्सची सर्व उड्डाणं 30 मे पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. तसेच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कंपनीकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे. Read More

  4. US CCP committee: चीनला घेरण्यासाठी रणनीती; भारताला 'नाटो प्लस'चा दर्जा मिळण्याची शक्यता, अमेरिकेच्या संसदीय समितीची शिफारस

    US CCP committee: भविष्यात कधी चीनवर आर्थिक निर्बंध घालायची वेळ आली तर हे निर्बंध प्रभावी होण्यासाठी सध्याच्या क्वाड संघटनेसोबत अधिक व्यापक प्रयत्न करण्याची शिफारसही करण्यात आलीय. Read More

  5. Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

    Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More

  6. 'बहरला हा मधुमास नवा' नंतर आफ्रिकेच्या किली-निमा पॉलचा नवा धमाका, भारतीय वेशात 'या' गाण्यावर थिरकताना व्हिडीओ होतोय व्हायरल

    Kili Paul and Neema Paul Viral Video : इंस्टाग्रामची ट्रेंडिंग जोडी किली पॉलने इंस्टाग्रामवर रील व्हिडीओ  शेअर केला आहे. ज्यात किली पॉल आणि  नीमा पॉल भारतीय वेशात थिरकताना दिसत आहेत. Read More

  7. खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जातेय - पंतप्रधान मोदी

    Khelo India : खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे आणि त्यात खेलो इंडिया अभियानाने मोठी भूमिका बजावली आहे Read More

  8. World Taekwondo Championship : जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार, 29 मे ते 4 जूनदरम्यान अझरबैजानमध्ये रंगणार स्पर्धा

    World Taekwondo Championship : बाकू येथे होणाऱ्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार आहे. ही स्पर्धा 29 मे ते 4 जून या काळात अझरबैजान येथे पार पडणार आहे. Read More

  9. Sunglasses: उन्हात फिरताय! वापरा 'हे' हटके सनग्लासेस

    आला आता उन्हाळा आपले डोळे संभाळा. उन्हाळ्यात  गाॅगल घालायचा आहे मात्र तो ही फॅशनेबल आणि ट्रेंडी सनग्लासेस कसे निवडायचे? Read More

  10. Railway Without Ticket: विनातिकीट प्रवाशांमुळे रेल्वेची बंपर कमाई; एका वर्षात वसूल केले 2200 कोटी रुपये

    Railway Without Ticket Fine:  विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून रेल्वेने 3.6 कोटी प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. Read More