1. ABP Majha Top 10, 25 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 24 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. NCERT: इंडिया नाही आता भारतच! सर्व पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार, NCERT चा मोठा निर्णय!

    NCERT च्या पुस्तकात इंडिया हा शब्द दिसणार नाहीये या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द पुस्तकात असणार आहे. Read More

  4. Israel-Hamas War and India Reaction: पॅलेस्टिनींना मदत करत राहू, महिला आणि मुलांचे संरक्षण झालं पाहिजे; इस्रायल-हमास युद्धावर भारताची संयुक्त राष्ट्र परिषदेत स्पष्ट भूमिका

    Israel-Hamas War and India Reaction : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ‘पॅलेस्टिनी प्रश्नासह मध्य पूर्वेतील परिस्थिती’ या विषयावरील खुल्या चर्चेत भारताचे प्रतिनिधित्व करताना रवींद्र यांनी विधान केले. Read More

  5. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  6. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  7. Para Asian Games 2023 : दृष्टीहिन अंकुर धामाची 'सुवर्ण'धाव! 5000 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं

    Ankur Dhama Win Gold : अंकुर धामा याने आशियाई पॅरा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावलं आहे. 5000 मीटर पुरुषांच्या धावण्याच्या स्पर्धेत त्यानं सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More

  8. Team India : हिमालयाच्या कुशीतील धरमशालाच्या डोंगर कपाऱ्यात टीम इंडियाचे धुरंदर रमले; कोण डुबकी मारतोय, कोण आश्रमात जातोय!

    न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 95 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये डुबकी घेतल्यानंतरचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. Read More

  9. Hair Care Tips : हिवाळ्यात कोंड्याची चिंता वाटतेय? 'या' घरगुती उपायांनी कोंड्यापासून मिळवा सुटका

    Hair Care Tips : हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे अनेकदा कोंड्याची समस्या उद्भवते. त्यामुळे डोक्याला खाज सुटते आणि केस गळायलाही लागतात. Read More

  10. Indian Economy: भारत जपानला टाकणार मागे? लवकरच होणार जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था 

    सध्या भारत हा जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे. पण लवकरच भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. Read More