1. ABP Majha Top 10, 24 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 24 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Dasara 2023 : 'अयोध्येत श्रीरामाचं राज्य लवकरच येणार', रावण दहन कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन

    Dasara 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील द्वारका सेक्टरमध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी देशातील जनतेला संबोधित केले. Read More

  4. Putin Heart Attack : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक, बेडरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले

    Vladimir Putin Cardiac Arrest : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे. एका टेलिग्राम चॅनेलने हा दावा केला आहे. Read More

  5. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  6. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  7. Ajay Jadeja: पाकिस्तानची दाणादाण अफगाणिस्तानने केलीच, पण इंडियन 'गुरुजी' अजय जडेजांचा 27 वर्षातील दुसऱ्यांदा मैदानातील वार वर्मी बसलाय!

    1996 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्डकपच्या लढतीत भारताकडून खेळताना जडेजा यांनी पाकिस्तानला धुळ चारली होती. त्यानंतर आता गुरुजी होऊन पाकिस्तानला 2023 मध्ये वर्ल्डकपमध्येच मात दिली आहे. Read More

  8. Ibrahim Zadran : अफगाणिस्तान युद्धात बेचिराख होत असताना जन्माला आलेला तारा; 21 वर्षीय झद्रानच्या वनडे आकडेवारीला सलाम ठोकण्याची वेळ!

    भयावह परिस्थिती देशात असताना डिसेंबर 2001 मध्ये झरदानचा जन्म झाला. अशा प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेल्या झरदानने आतापर्यंत अफगाणिस्तानकडून पर्दापण केल्यापासून दमदार कामगिरी केली आहे.  Read More

  9. Health Tips : Vitamin C ची कमतरता आणि अतिरेक दोन्ही शरीरासाठी हानिकारक; जाणून घ्या कसे?

    Health Tips : शरीरात व्हिटॅमिन सीची भूमिका व्हिटॅमिन सी हे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी सर्वात आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे. Read More

  10. Retirement plan: निवृत्तीनंतरही पैशाचे टेन्शन नाही! असे नियोजन करा, महिना मिळवा एक लाख रुपये 

    निवृत्तीनंतरही अनेकांना पैशांची गरज लागते.  नियमित उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाल्यानंतर, लोकांना मासिक खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. Read More