1. Trending Video : आपापसातच भिडले 5-6 सिंह, कोणी मारली बाजी? चित्तथरारक झुंजीचा व्हिडीओ व्हायरल

    Viral Video : सोशल मीडियावर पाच - सहा सिंहांमध्ये झालेल्या जबरदस्त झुंजीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला का? Read More

  2. Viral Video : रस्त्यावर आणि भिंतीवर साकारलं भन्नाट 3D आर्ट, व्हिडीओ पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

    3D Art Viral Video : सोशल मीडियावर थ्रीडी पेंटिंगचा एक भन्नाट व्हिडीयो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कलाकार रस्त्यावर आणि भिंतीवरील फटींमध्ये पेंटिंग साकारत आहे. Read More

  3. Droupadi Murmu : 'सबका प्रयास, सबका कर्तव्य' या मार्गावर वाटचाल करावी लागणार; द्रौपदी मुर्मूंच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

    Droupadi Murmu Oath : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती (President of India) द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. द्रौपदी मुर्मू यांनी शपथविधीनंतर भाषण केले. Read More

  4. Russia Ukraine War : तुर्कस्तानमधील कराराच्या 24 तासांनंतरच रशियाचा युक्रेनवर हल्ला; झेलेंस्की म्हणतात, 'रशियावर विश्वास कसा ठेवावा?'

    Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात तुर्कस्तानमध्ये झालेल्या कराराच्या एका दिवसानंतरच रशियन सैन्याने युक्रेनच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. Read More

  5. Dhanush : 'फक्त साऊथ अभिनेता नाही, भारतीय अभिनेता म्हणा'; धनुषनं व्यक्त केली नाराजी

    धनुषला दाक्षिणात्य चित्रपटांमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. अनेक जण धनुषला साऊथ अभिनेता म्हणतात, या गोष्टीवर धनुषनं नाराजी व्यक्त केली आहे.  Read More

  6. Vicky Kaushal, Katrina Kaif : कतरिनाला सोशल मीडियावर स्टॉक करणाऱ्याविरोधात विकीची पोलिसात धाव; विकीलाही धमकी दिल्याची माहिती

    अभिनेता विकी कौशलनं (Vicku Kaushal) सांताक्रूझ (Santacruz) पोलीस स्टोशनमध्ये या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. Read More

  7. Nagpur Sports : काटोलच्या दिलराज सेंगरची 'अल्टिमेट खो-खो लीग'साठी निवड

    दिलराजच्या वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे दिलराज व त्याच्या थोरल्या बहिणीच्या पालनपोषणाची जबाबदारी आईच्या खांद्यावर येऊन पडली. रेखा यांनी हार न मानता दोन्ही मुलांना घडविले. Read More

  8. Neeraj Chopra : नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; फिटनेस, सराव अन् तंत्र, नीरजसमोर काय आव्हानं होती?

    Neeraj Chopra : एका वर्षात टोकियो ऑलिम्पिकचं सुवर्ण आणि त्यापाठोपाठ जागतिक ॲथलेटिक्सचं रौप्यपदक जिंकणं काही सोपं नव्हतं. पण भारताच्या नीरज चोप्रानं ते आव्हान कसं पेललं जाणून घेऊयात. Read More

  9. Health Care : आला पावसाळा, तब्येत सांभाळा! पावसाळ्यात होऊ शकतात हे आजार; जाणून घ्या उपाययोजना

    Health Care ; पावसाळ्यात विविध संसंर्गजन्य आजारांपासुन रक्षण करण्यासाठी आणि निरोगी राहुन पावसाचा आनंद घेण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती जाणून घ्या... Read More

  10. Recession: जगातील इतर देशांप्रमाणे भारतावरही मंदीचे सावट? जाणून घ्या

    Recession In India: जगातील अनेक देशांचा जीडीपी घसरत असल्याने आर्थिक मंदीची चर्चा सुरू झाली आहे. अशा स्थितीत भारतातही मंदी येईल का ही चिंता अनेकांना ग्रासली आहे. Read More