1. AC एका तासात किती वीज वापरतो? खरेदी करण्याआधी जाणून घ्या ही बाब

    AC Electricity Bill : एसी म्हटलं की डोळ्यासमोर वीजबिलाचे आकडे वाढताना दिसतात. एका तासात एसी किती वीज वापरतो, हे जाणून घ्या. Read More

  2. इतिहासातील सर्वात सौंदर्यवान राणीची कहाणी... सख्या भावासोबत लग्न; मृत्यचं गूढ आजही कायम

    Most Beautiful Queen Cleopatra : जगातील सर्वात सुंदर राणी क्लिओपात्रा 18 वर्षांची असताना तिच्या वडीलांचं निधन झालं. त्यानंतर तिने तिच्या दोन सख्ख्या भावांसोबत लग्न केलं. Read More

  3. Jamtara Online Fraud: बाप तुरुंगात गेल्यावर मुलगा घेतो ऑनलाईन फ्रॉडची जबाबदारी; 'जामतारा गँग'ची कहाणी, ज्यांच्यासमोर आयटी इंजिनीअरही फेल!

    Jamtara : भारतातील बरेच सायबर गुन्हे हे झारखंडमधील जामताराशी संबंधित असतात. फसवणूक प्रकरणात वडील तुरुंगात गेल्यानंतर मुलगा पुढील जबाबदारी सांभाळतो. शालेय शिक्षण घेतलेली मुलं देखील लोकांची ऑनलाईन फसवणूक करतात. Read More

  4. Paris Blast : पॅरिसमध्ये गॅस गळती होऊन मोठा स्फोट, भीषण अपघातात 37 जण जखमी

    Paris Blast : मीडिया रिपोर्टनुसार, गॅस लीक होऊन इमारतीला आग लागली आणि मोठा स्फोट झाला अशी माहिती आहे. Read More

  5. Adipurush Box Office Collection Day 3 : वादात अडकूनही बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष'चा डंका; तीन दिवसांत जगभरात केली 300 कोटींपेक्षा अधिक कमाई

    Adipurush : 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. Read More

  6. Ameesha Patel: अभिनेत्री अमिषा पटेलचं कोर्टात आत्मसमर्पण; 5 वर्ष जुनं प्रकरण अंगलट, चेहरा जाकून कोर्टात लावली हजेरी

    Ameesha Patel: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. फसवणूक प्रकरणात तिने रांची दिवाणी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. Read More

  7. जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!

    Asian Fencing C'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More

  8. सात्विक-चिराग जोडीनं इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा पराभव करत फडकवला तिरंगा, असा पराक्रम करणारी भारताची पहिलीच जोडी

    Indonesia Open 2023 : असा पराक्रम करणारी ही भारताची पहिलीच जोडी ठरली आहे. याआधी भारताच्या कोणत्याही दुहेरी जोडीने 1000 वर्ल्ड टूर सुपर स्पर्धा जिंकलेली नव्हती. Read More

  9. Beauty Tips : पिंपल्स, कोरडी त्वचा यासारख्या समस्यांनी त्रस्त आहात? मग 'हे' 7 उपाय करुन पाहा

    Glowing Skin Secrets : पिंपल्स, ड्राय स्किन, काळवंडलेली त्वचा अशा वेगवेगळ्या समस्यांपासून त्रस्त असाल, तर येथे दिलेल 7 उपाय करून पाहा. Read More

  10. Petrol Diesel Rates: ना वाढ, ना घट; वर्ष उलटून गेलं तरी देशात पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे'

    Petrol and Diesel Price: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Read More