1. ABP Majha Top 10, 22 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Poonch Terrorist Attack: काश्मीरमधील पुंछमध्ये साजरी नाही होणार 'ईद', शहीद जवानांना गावकऱ्यांकडून श्रद्धांजली ...

    Poonch Terror Attack:  पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. त्यामुळे तेथील गावकऱ्यांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.   Read More

  4. World Earth Day 2023 : 'जागतिक वसुंधरा दिन' का साजरा केला जातो? वाचा इतिहास आणि महत्त्व

    World Earth Day 2023 : आपल्या पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदराी आहे आणि याचीच आठवण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. Read More

  5. Nagraj Manjule : नागराज मंजुळेंनी शेअर केली 'खाशाबा'ची पहिली झलक

    Nagraj Manjule Movie : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'खाशाबा' (Khashaba) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Rinku Rajguru : ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! रिंकू राजगुरू ज्योतिबाच्या दर्शनाला

    Rinku Rajguru : रिंकू राजगुरूने नुकतचं ज्योतिबाचं दर्शन घेतलं आहे. Read More

  7. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  8. Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा

    Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More

  9. Mint Face Pack: उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा पुदिन्याचे 'हे' फेसपॅक...  ठेवा चेहरा स्वच्छ आणि टवटवीत

    Mint Face Pack: पुदिन्याचे फेसपॅक उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा ठंड ठेवण्यासाठीचा अतिशय उत्तम असा पर्याय आहे, त्यामुळे चेहरा थंड आणि स्वच्छ राहील. Read More

  10. Akshay Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर!

    Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार सगळेच करतात. सोने-चांदीच्या दरात कितीही वाढ झाली तरी सर्वसामान्यही किमान काही ग्रॅम किंवा एक तोळा सोने तरी खरेदी करतोच. Read More