1. ABP Majha Top 10, 21 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सत्यपाल मलिकांना सीबीआयची नोटीस,  इन्शुरन्स स्कॅमबाबत विचारले प्रश्न

    Satya Pal Malik: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुलवामा हल्ला आणि भ्रष्टाचारासंबंधी आरोप केले होते.  Read More

  4. Apple Store iPhone Stolen : अॅपल स्टोअरमध्ये फिल्मी स्टाईल चोरी, तब्बल चार कोटींच्या रक्कमेसह 436 आयफोन लंपास

    Apple Store iPhone Stolen: बाथरूमची भिंत फोडून अमेरिकेतील सिएटल येथील अॅपल (Apple)  स्टोअरमध्ये चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये चोरी केली. Read More

  5. Nagraj Manjule : नागराज मंजुळेंनी शेअर केली 'खाशाबा'ची पहिली झलक

    Nagraj Manjule Movie : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'खाशाबा' (Khashaba) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Rinku Rajguru : ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! रिंकू राजगुरू ज्योतिबाच्या दर्शनाला

    Rinku Rajguru : रिंकू राजगुरूने नुकतचं ज्योतिबाचं दर्शन घेतलं आहे. Read More

  7. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  8. Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा

    Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More

  9. Ramadan Eid 2023 : भारतात रमजान ईद कधी साजरी होणार? ईद-उल-फित्रचे महत्त्व जाणून घ्या

    Ramadan Eid 2023 : इस्लाम धर्मात रमजान महिन्याला मोठे महत्त्व आहे. या महिन्यात मुस्लीम बांधव उपवास करत असतात. Read More

  10. KOO Layoff: कू मध्येही 30 टक्के नोकरकपात; कंपनीने म्हटले, आम्ही तर..

    KOO Layoff: 'कू' अॅपने एका वर्षभरात 30 टक्के नोकरकपात केली आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे आयटी सेक्टरमध्ये नोकरकपात सुरू आहे. Read More