Viral Video : या माणसाने चक्क रस्त्यावर बनवलं थ्रीडी आर्ट; कला पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही, व्हिडीओ पाहाच
3D Art On Road : सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. Read More
ABP Majha Top 10, 21 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Manish Sisodia : CBI छाप्यानंतर लूक आउट नोटीस आणि आता ईडीचा फेरा? मनिष सिसोदियांच्या अडचणी वाढणार
Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. Read More
Terrorist Attack in Somalia: 30 तासांनंतर हयात हॉटेलमधील सुरक्षा दलाचं ऑपरेशन संपलं, अतिरेक्यांना कंठस्नान
Terrorist Attack in Somalia : सोमालियाची राजधानी मोगादिशू येथील प्रसिद्ध हयात हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे 30 तासांनंतर सोमाली सुरक्षा दलांनी हॉटेल पूर्णपणे ताब्यात घेतलं आहे. Read More
Raada : मराठमोळ्या 'राडा'ला मिळालाय साऊथ स्टाईल टच, चित्रपटाच्या मोशन पोस्टरची सर्वत्र हवा!
Raada Marathi Movie : फुल्ल ऑफ अॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर चांगलीच हवा करत आहे. Read More
Akshay Kumar : माझे चित्रपट चांगले चालले नाहीत तर त्याला मी जबाबदार आहे: अक्षय कुमार
Akshay Kumar : काही वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा अभिनेता अक्षय कुमारचे चित्रपट एका पाठोपाठ फ्लॉप होत आहेत. यावर अक्षय कुमारने आपले मत मांडले आहे. Read More
Harry Kane: हॅरी केन खास विक्रम; एका क्लबसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू, सर्जियो एग्वेरोला टाकलं मागं
English Premier League: इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (EPL) रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात टॉटेनहॅमचा स्ट्रायकर (Tottenham Striker) हॅरी केननं (Harry Kane) खास विक्रमाला गवसणी घातलीय. Read More
Shaheen Shah Afridi out of Asia Cup : आशिया कप सुरु होण्यापूर्वीच पाकिस्तानला तगडा झटका, शाहीन आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर! भारताच्या टॉप ऑर्डरला दिलासा
Shaheen Shah Afridi : शाहीन आफ्रिदी बाहेर पडल्याने भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरला मोठा दिलासा मिळाला आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शाहीनने 70 टक्के सामन्यांत पहिल्याच षटकात विकेट्स घेतल्या आहेत. Read More
21st August 2022 Important Events : 21 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
21st August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 21 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
Petrol Diesel Price Today : क्रूड ऑइलच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol-Diesel Price Today: भारतीय तेल कंपन्यांकडून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. तुमच्या शहरांतील आजचे दर काय? Read More
ABP Majha Top 10, 21 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2022 03:10 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 21 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
21 Aug 2022 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -