1. Udaipur: लीला पॅलेसमध्ये परिणीती-राघवचा शाही विवाहसोहळा; पर प्लेट जेवणाचा रेट ऐकून व्हाल थक्क

    Parineeti and Raghav Wedding: राजस्थानच्या उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे, दरम्यान तेथील जेवणाचे दर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. Read More

  2. ABP Majha Top 10, 20 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Sonia Gandhi : महिला आरक्षण राजीव गांधींचे स्वप्न, विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा: सोनिया गांधी

    भारतीय स्त्री अत्यंत सक्षम असून महिलांची सहनशक्ती समुद्राएवढी आहे.  महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न होते.  महिला आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा असल्यचे सोनिया गांधी म्हणाल्या Read More

  4. India-Canada Relations: "जम्मू-काश्मीरला जाऊ नका, तिथे..."; भारतासोबतच्या वादविवादात कॅनडाकडून नागरिकांसाठी नवी अॅडव्हायजरी जारी

    India-Canada Relations: खलिस्तान समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या हत्येवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कॅनडानं मंगळवारी (19 सप्टेंबर) जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रवास न करण्याबाबत नागरिकांसाठी अॅडव्हाजरी जारी केली आहे. Read More

  5. Lata Mangeshkar: "सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे; आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ"; श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांची घोषणा

    सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे.त्यासाठी आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ, अशी घोषणा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी एबीपी माझाशी बोलताना केलीय. Read More

  6. Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र

    Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More

  7. Viral Video: पाकिस्तानची 'ही' मुलगी आता शुभमन गिलच्या प्रेमात; 'अशी' दिली प्रेमाची कबुली, पाहा व्हिडीओ

    Pakistani Viral Girl: भारत-पाक मॅचच्या दरम्यान स्वत:ला विराट कोहलीची फॅन म्हणवणारी पाकिस्तानची मुलगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने शुभमन गिल सोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. Read More

  8. Asia Cup 2023 Final : भर पावसात घाम गाळणाऱ्या श्रीलंकन ग्राउंड स्टाफला जय शाहांकडून लाखोंचा नजराणा; जिद्द अन् मेहनतीला ठोकला सलाम! 

    भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. भारत आणि श्रीलंका सामन्यातही पावसाने घोळ घातला होता. यावेळी ग्राऊंड स्टाफने केलेली मेहनत अवघ्या जगाने पाहिली होती.  Read More

  9. Health Tips : पॅनिक अॅटॅक आणि हार्ट अटॅक यामध्ये तुमचाही गोंधळ होतोय? सावध राहा, अन्यथा...

    Health Tips : बरेच लोक पॅनिक अटॅकला हृदयविकाराचा झटका मानतात, जो धोकादायक असू शकतो. Read More

  10. भारत-कॅनडामधील आरोप-प्रत्यारोपांचा परिणाम? शेअर बाजारात मोठी पडझड, 'हे' शेअर्स घसरले

    Canada India Tension: कॅनडा पेन्शन फंड इन्व्हेस्टमेंट बोर्ड (CPPIN) नं अनेक भारतीय कंपन्यांमध्ये अंदाजे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. सुमारे 30 भारतीय कंपन्या आहेत, ज्यांचा व्यवसाय कॅनडामध्ये पसरलेला आहे आणि त्यांनी 40 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे. Read More