ABP Majha Top 10, 20 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 19 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Morning Headlines 20th October : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
Virat Kohli : 'किंग' कोहलीचं भाग्य उजळणार, मात्र 'या' ग्रहामुळे धाकधूक; विराटची कुंडली काय सांगते?
World Cup 2023, Astrology Prediction : विराट कोहलीची क्रिकेट कारकीर्द उत्कृष्ट आहे. ज्योतिषशास्रानुसार, विराट कोहलीबाबत काय म्हटलं आहे जाणून घ्या. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Australia vs Pakistan : दोन पराभवाने ऑस्ट्रेलिया धर्मसंकटात, बाबर आणि इमाम कांगारुंसाठी डोकेदुखी; आकडेवारी पाहून धक्का बसेल!
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या अंतिम संघात मोठा बदल झाला आहे. फिरकी अष्टपैलू शादाब खानच्या जागी लेगस्पिनर उसामा मीरला स्थान देण्यात आले आहे. Read More
Most ODI centuries in less than 100 balls : शंभर बाॅलच्या आता सर्वाधिक शतकांचा पराक्रम कोणाच्या नावावर? टाॅप 4 मध्ये तीन टीम इंडियाचे राॅकस्टार!
भारतासाठी विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहली संयुक्त चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. कोहलीने 3 शतके झळकावली आहेत. शिखर धवननेही ३ शतके झळकावली आहेत. Read More
Health Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्हीही भरपूर लिंबू पाणी पिता का? मग जाणून घ्या त्याचे तोटेही
Lemon Water Side Effects : लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. Read More
खुशखबर! सोन्या चांदीच्या दरात घसरण
सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सोन्या चांदीच्या आज पुन्हा घसरण झाली आहे. वायदा बाजारासह किरकोळ बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घट दिसून येत आहे. Read More
ABP Majha Top 10, 20 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Oct 2023 03:13 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 20 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
20 Oct 2023 03:13 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -