ABP Majha Top 10, 19 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 19 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
20 October In History : चीनने भारतावर हल्ला केला, 1962 च्या युद्धाला तोंड फुटलं; आज इतिहासात
On This Day In History : आजच्याच दिवशी मुघल सम्राट अकबराने राजस्थानमधील चितोडगडावर हल्ला केला होता. Read More
Virat Kohli : 'किंग' कोहलीचं भाग्य उजळणार, मात्र 'या' ग्रहामुळे धाकधूक; विराटची कुंडली काय सांगते?
World Cup 2023, Astrology Prediction : विराट कोहलीची क्रिकेट कारकीर्द उत्कृष्ट आहे. ज्योतिषशास्रानुसार, विराट कोहलीबाबत काय म्हटलं आहे जाणून घ्या. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
KL Rahul : पाकिस्तानविरुद्ध श्रेयसला फिप्टी करू दिली, आज बांगलादेशविरुद्ध कोहलीच्या शतकासाठी सिंगल घेतली नाही!
सामन्यात 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आणि अवघ्या 41.3 षटकात 3 गडी गमावून सामना जिंकला. किंग कोहलीने 97 चेंडूत 103 धावांची नाबाद शतकी खेळी केली. Read More
Virat Kohli : तोचि एक 'विराट'! किंग कोहलीला शतकांच्या फिप्टीसाठी दोन शतकांची गरज, सचिनपासून एक पाऊल दूर
Virat Kohli : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांची बरोबरी करण्यासाठी विराट कोहलीला अवघ्या एका शतकाची आवश्यकता आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय वनडे कारकीर्दीमधील 48 व्या शतकाची नोंद केली. Read More
Navratri 2023 : नवरात्रीत भूक नियंत्रित ठेवायची असेल तर घरच्या घरी बनवा शेंगदाण्याचा स्पेशल चार्ट; हेल्दीही आहे आणि टेस्टीही
Navratri 2023 : एखाद्याला वारंवार भूक लागत राहते त्यामुळे वारंवार काहीतरी खावे लागते, अन्यथा अशक्तपणा, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. Read More
खुशखबर! सोन्या चांदीच्या दरात घसरण
सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सोन्या चांदीच्या आज पुन्हा घसरण झाली आहे. वायदा बाजारासह किरकोळ बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घट दिसून येत आहे. Read More
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 20 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Oct 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 20 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
20 Oct 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -