1. Pooja Sawant : पूजा सावंतच्या 'दगडी 2' सिनेमाला एक वर्ष पूर्ण; अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली,"कलरफुल नेहमीच तुमच्या मनात कायम जिवंत राहील"

    Pooja Sawant Movie : अभिनेत्री पूजा सावंतच्या 'दगडी चाळ 2' (Daagadi Chawl 2) या सिनेमाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. Read More

  2. Drumstick Benefits : आरोग्याकरता शेवग्याची शेंग आहे फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर

    शेवग्याच्या शेंगाना मोरिंगा (Moringa) किंवा ड्रमस्टीक (drumstick) असेही म्हटले जाते. शेवग्याच्या शेंगाचे आहारात सेवन केले तर शरीराला मोठा फायदा मिळतो. काय आहेत याचे फायदे जाणून घेऊयात. Read More

  3. "पंतप्रधान खरं लपवतायत, चीननं आपली जमीन बळकावलीये"; राहुल गांधींनी पँगॉन्गमध्ये मोदी सरकारला घेरलं

    Rahul Gandi at Ladakh: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी त्यांचे वडील राजीव गांधी यांना त्यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त लडाखमधील पँगॉन्ग त्सो तलाव येथे आदरांजली वाहिली. Read More

  4. World Photography Day 2023 : आज साजरा केला जातोय 'वर्ल्ड फोटोग्राफी डे'; जाणून घ्या यामागचा इतिहास आणि महत्त्व

    World Photography Day 2023 : हा दिवस साजरा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जगभरातील फोटोग्राफर्सला चांगले फोटो काढण्यासाठी प्रोत्साहित करणं असा आहे. Read More

  5. Elvish Yadav Insta Live : बिग बाॅस विजेता एल्विश यादवचा इंस्टाग्रामवर नवा विक्रम; केवळ दोन मिनिटांत मोडला MC Stanचा रेकॉर्ड

    एल्विश यादव काल त्याच्या फॅन्सकरता इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता आणि त्याने अवघ्या दोन ते अडीच मिनिटांत 'बिग बॉस सीझन 16' चा विजेत्या एमसी स्टॅनचा रेकॉर्ड मोडला. Read More

  6. Randeep Hooda Birthday : शून्यापासून सुरु केला प्रवास, आज आहे अभिनयाचा बादशाहा; जाणून घ्या रणदीपच्या सर्वोत्तम सिनेमांबद्दल

    बॉलिवूडचा उमदा अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) आज (20 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा कमी चित्रपटांमध्ये दिसत असला तरी त्याच्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. Read More

  7. IAAF WORLD CHAMPIONSHIP 2023 अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

    बुडापेस्ट : हंगारीची राजधानी बुडापेस्ट येथे आजपासून (19 ऑगस्ट) पासून वर्ल्ड अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. Read More

  8. बीडच्या अविनाश साबळेचं 3000 मीटर स्टीपलचेसमधील आव्हान संपले

    Shocker in World Athletics C’ships: बीडच्या अविनाश साबळे याचं  तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय.  Read More

  9. Health Tips : तुम्हालाही छोट्या-छोट्या गोष्टी विसरण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा, 'या' आजाराचं असू शकतं लक्षण

    Health Tips : ब्रेन फॉग म्हणजे एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची, लक्षात ठेवण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते Read More

  10. Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमतींत किरकोळ बदल; जाणून घ्या आजचे दर

    Petrol Diesel Price : 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. Read More