ABP Majha Top 10, 2 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Sher Shivray Movie : छत्रपतींवरील चित्रपटांची सह्याद्री वाहिनीवर मालिका, शेर शिवराज सिनेमाचं उद्या दीड वाजता होणार प्रसारण
Sher Shivray Movie : दिग्दर्शक दिगपाल लांजेकर (Digpal Lanjekar) लिखित आणि दिग्दर्शित `शेर शिवराज' (Sher Shivray Movie) या चित्रपटाचे उद्या म्हणजेच 2 मार्च रोजी प्रसारण करण्यता येणार आहे. Read More
Morning Headline 2nd March 2024 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
Abu Dhabi : अबुधाबीतील हिंदू मंदिरात ड्रेस कोड लागू, मार्गदर्शक तत्त्वे जारी, कोणत्या प्रकारच्या कपड्यांना परवानगी असेल?
Abu Dhabi : आता या मंदिरात प्रवेश करण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. Read More
मराठीत सिनेसृष्टीत नेपोटीझम असला तरीही चुकीचं नाही, नेपोटीझमच्या मुद्द्यावर सुनील तावडेंच्या लेकांनं स्पष्टच म्हटलं
Shubhankar Tawde on Nepotism : अभिनेता शुभंकर तावडे याने नुकतच एका मुलाखतीमध्ये नेपोटीझमच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. Read More
Aditya Roy Kapur Shraddha Kapoor : आदित्यने श्रद्धाला मारली मिठी पण अनन्या तर शेजारीच होती, सोशल मीडियावर नेटकरी म्हणतात....
Aditya Roy Kapur Ananya Pande and Shraddha Kapoor : आदित्य रॉय कपूर जामनगरला जाण्यापूर्वी श्रद्धा कपूरला मिठी मारताना दिसला कॅमेऱ्यामध्ये दिसला. यावेळी अनन्या देखील शेजारी होती. Read More
Gautam Gambhir : गौतम गंभीरने घेतलेल्या घेतलेल्या तडकाफडकी निर्णयाने दिल्लीसह क्रिकेट जगतात भूकंप!
Gautam Gambhir : गौतम गंभीरने निवडणूक न लढवण्याचा निर्णय अशावेळी घेतला आहे, जेव्हा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. Read More
Hardik Pandya : 'मला काही फरक पडत नाही, हजारभर लोकांनी मला रोखले', हार्दिक पांड्याच्या टोचण्या कोणाला?
गेल्यावर्षी हार्दिकला मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले होते. यावेळी तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार असेल. एका मुलाखतीत हार्दिकने त्याच्याशी संबंधित अनेक गुपिते उघड केली आहेत. Read More
Health Tips : वयाच्या साठीतही सांधे आणि स्नायूंचं दुखणं दूर राहील; 'ही' योगासनं रोज काही मिनिटं करा
Health Tips : वाढत्या वयाबरोबर निर्माण होणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केले तर कधी कधी परिस्थिती बिघडते. यापैकी एक म्हणजे सांधेदुखीची समस्या. Read More
बांगलादेशात होणार 50 हजार टन कांद्याची निर्यात, अधिसूचना जारी; शेतकऱ्यांना फायदा होणार का?
केंद्र सकारनं कांद्याच्या निर्यातीबाबत (Onion Export) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी अटी शर्थीसह दिली आहे. Read More
ABP Majha Top 10, 2 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Mar 2024 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 2 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
02 Mar 2024 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -