1. Marathi Serial : छोट्या पडद्यावर जुई गडकरीची हवा, 'ठरलं तर मग' पहिल्या क्रमांकावर

    Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. Read More

  2. एका लग्नाची गोष्ट... गायीची मेहंदी अन् हळद, थाटामाटात निघाली बैलाची वरात; 'या' अनोख्या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा

    Rajasthan News : मेहंदी आणि हळद लावून गायीला वधूप्रमाणे सजवण्यात आले. गाजत-वाजत वरात काढण्यात आली. गाय आणि बैलाचं हिंदू रितीरिवाजांनुसार विधीवत लग्न पार पडलं. Read More

  3. Weekly Recap : बुलढाण्यातील भीषण अपघात, राज्यात पावसाची हजेरी, विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; या आठवड्यातील लक्षवेधी घडामोडी

    या आठवड्यात 26 जून ते 1 जुलै दरम्यान राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यासाठी सविस्तपणे घेऊन आलोय... Read More

  4. Twitter New Rules: एलॉन मस्क यांची मोठी घोषणा, आता Twitter वर दिवसाला वाचता येणार फक्त 600 पोस्ट

    Twitter New Rules: डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशनमुळे इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. Read More

  5. Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'भूल भुलैया 2'च्या तुलनेत 'सत्यप्रेम की कथा' पडला मागे! पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई

    Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा बकरी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. Read More

  6. Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त बिग बी अमिताभ बच्चन दर्शनासाठी मुंबईच्या विठ्ठल मंदिरात, भक्तिभावाने घेतलं विठोबाचं दर्शन

    Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या सायन स्टेशनजवळ असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावली. Read More

  7. Diamond League 2023: नीरज चोप्रानं रचला इतिहास; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला 'लॉसने डायमंड लीग'चा खिताब

    Neeraj Chopra wins Lausanne Diamond League: ऑलिम्पियन नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान मिळविलं आहे. Read More

  8. Asian Kabaddi Championship: शानदार...जबरदस्त...भारताने आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले; अंतिम फेरीत इराणवर मात

    Asian Kabaddi Championship Final: भारतीय संघाने इराणवर मात आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले. Read More

  9. World Biryani Day 2023 : गेल्या वर्षभरात भारतीयांनी 7.6 कोटी बिर्याणी ऑर्डर केल्या; Swiggy चा खुलासा

    World Biryani Day 2023 : ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने स्पष्ट केले की, भारतीयांनी गेल्या वर्षभरात 7.6 कोटी बिर्याणी ऑर्डर केल्या आहेत. Read More

  10. Apple Market Value: अॅपलने बाजार मूल्य 3 ट्रिलियन डॉलर्स गाठत रचला इतिहास; फक्त एका कंपनीसमोर भारतातील तब्बल 1,242 कंपन्या सुद्धा फिक्या!

    अॅपल 2011 मध्ये पहिल्यांदा जगातील सर्वात मौल्यवान स्टॉक ठरला. जेव्हा त्यांचे मार्केट कॅप 340 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी होते आणि S&P 500 च्या सुमारे 3.3 टक्के होते. तेव्हापासून हा मान क्वचितच गमावला आहे. Read More