Tiger Shroff : 'Singham 3'मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री! 'या' भूमिकेत झळकणार अॅक्शन किंग
Tiger Shroff Look From Singham 3 : 'सिंघम 3' या सिनेमातील टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) लूक आऊट झाला आहे. Read More
ABP Majha Top 10, 19 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Father Brings Back Daughter : पोटच्या लाडक्या लेकीचा सासरी छळ, 56 इंच निधड्या छातीच्या बापानं काळजाचा तुकडा वाजतगाजत घरी आणला!
झारखंड राज्यातील प्रेम गुप्ता यांनी आपली लेक साक्षीचा धुमधडाक्यात विवाह केला होता. मात्र, मुलीला सासरकडून त्रास होत असल्याचे पाहून वडिलांनी बँड आणि फटाक्यांची आतषबाजी करत मुलीला घरी आणले. Read More
Israel Palestine War : जेरूसलेममध्ये तिन्ही धर्माच्या पवित्र जागा, इजराइल आणि पॅलिस्टीन यांच्यातील युद्धाचं मूळ कारण
Israel Hamas War : जेरुसलेमचा ताबा कोणाकडे हे इस्रायल-पॅलेस्टाइन दरम्यान सुरू असलेल्या भांडणाचे प्रमुख कारण आहे. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
India vs Bangladesh : बांगलादेशची एक वेगवान तोफ नेहमीच टीम इंडियासाठी डोकेदुखी; तीनदा निम्मा संघ गारद केलाय!
India vs Bangladesh : बांगलादेशने गेल्या चारपैकी तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला आहे. सर्वात अलीकडचा सामना आशिया चषक स्पर्धेचा आहे, जिथे त्याने भारतीय संघाचा सहा धावांनी पराभव केला. Read More
India vs Bangladesh : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियात मोठा बदल; हुकमी एक्का आज खेळण्याची शक्यता!
टीम इंडियाची वेगवान तोफ मोहम्मद शमी आज बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने निवडलेल्या अंतिम 12 मध्ये या वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. Read More
Navratri 2023 : नवरात्रीत भूक नियंत्रित ठेवायची असेल तर घरच्या घरी बनवा शेंगदाण्याचा स्पेशल चार्ट; हेल्दीही आहे आणि टेस्टीही
Navratri 2023 : एखाद्याला वारंवार भूक लागत राहते त्यामुळे वारंवार काहीतरी खावे लागते, अन्यथा अशक्तपणा, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. Read More
Success Story: गायींसाठी सोडली लाखोंची नोकरी, दोन गायीपासून सुरुवात; आज सहा कोटींची उलाढाल
एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने लाखो रुपयांची नोकरी सोडून देशी गाय पालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायातून हा तरुण कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत आहे. Read More
ABP Majha Top 10, 19 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Oct 2023 03:08 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 19 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
19 Oct 2023 03:08 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -