1. ABP Majha Top 10, 18 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 17 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Coronavirus Cases Today : सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घटली, देशात 5 हजार 664 नवीन कोरोनाबाधित

    Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी 5 हजार 664 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जारी केली आहे. Read More

  4. Pakistan Flood : पाकिस्तानमध्ये भीषण पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत, एक कोटीहून अधिक बालकांचे अन्न-पाण्याविना हाल

    Pakistan Flood : पाकिस्तानमध्ये सध्या भीषण पूरस्थिती असून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. Read More

  5. Henry Silva Dies At 95: ‘ओशन इलेव्हन’ फेम हॉलिवूड स्टार हेन्री सिल्वा यांचे निधन, 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Henry Silva Dies At 95: हॉलिवूड चित्रपटांमध्ये हेन्री यांनी नेहमीच गँगस्टर आणि खलनायकाची प्रत्येक पात्रे खूप छान वठवली. Read More

  6. Raada Marathi Movie : 'मैनाचा पोपट झाला', 'राडा' चित्रपटातील धमाल गाण्यावर हिना पांचाळ धरायला लावणार ठेका!

    Raada Marathi Movie : साऊथ स्टाईल कमालीची अ‍ॅक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेला 'राडा' (Raada) चित्रपट येत्या 23 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. Read More

  7. IPL 2023: मुंबई इंडियन्स होणार आणखी स्ट्रॉंग; दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

    Mumbai Indians New Head Coach: सर्वाधिक वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाची ताकद वाढणार आहे. Read More

  8. Roger Federer Retires: रॉजर फेडररच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राफेल नदालची इमोशनल पोस्ट

    Roger Federer Retires: टेनिस कोर्टचा बादशाह रॉजर फेडररनं (Roger Federer) गुरुवारी (15 सप्टेंबर) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. Read More

  9. तुमच्या चेहऱ्यावर अवेळीच सुरकुत्या आल्यात का? मग हे उपाय करा...

    Tips For Glowing Skin : आम्ही तुम्हाला काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या अवेळी आलेल्या सुरकुत्या देखील नष्ट होतील शिवाय, तुमच्या चेहऱ्यावरील तेजदेखील वाढेल.  Read More

  10. Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त? कच्च्या तेलाच्या दरातील घसरण कायम, आजचे इंधन दर जाणून घ्या...

    Petrol Diesel Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील घसरण कायम आहे. आगामी काळात इंधन दरात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Read More