1. Samosa : समोसा भारतीय नाही तर परदेशी, तो देशात आला कुठून; वाचा रंजक माहिती

    Samosa History: अनेक वर्षापूर्वी समोसा मध्यपूर्वेतून भारतात आल्याचं म्हटलं जातं. इराणी व्यापाऱ्यांमुळे पहिल्यांदा समोसा भारतात आला. Read More

  2. ABP Majha Top 10, 18 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Coronavirus Cases: वाढता वाढता घटले कोरोनाचे दैनंदिन आकडे; गेल्या 24 तासांत 7633 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    Coronavirus Cases Update: देशातील कोरोनाबाधितांची संख्या घटली. गेल्या 24 तासांत 7633 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. Read More

  4. World Hemophilia Day 2023 : 'जागतिक हिमोफिलिया दिन' नेमका का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

    World Hemophilia Day 2023 : जागतिक हिमोफिलिया दिनाची सुरुवात 1989 मध्ये झाली. Read More

  5. Salman Khan : सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; धमकी देणारा अल्पवयीन मुलगा मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात

    Salman Khan : सलमान खानला धमकीचा कॉल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. Read More

  6. Gautami Patil Movie : नाद करा पण गौतमीचा कुठं... सबसे कातीलच्या पहिल्या वहिल्या 'घुंगरू'चा टीझर आऊट; 'लावणी क्वीन'चं अभिनय क्षेत्रात पदार्पण

    Ghungroo : गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) आगामी 'घुंगरू' या सिनेमाचा उत्कंठावर्धक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More

  7. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  8. Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा

    Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More

  9. Ramadan Special Sharbat 2023:   इफ्तारमध्ये 'शरबत-ए-मोहब्बत' प्यायचा का? घरच्या घरी बनवा झटपट सरबत 

    इफ्तारच्या वेळी 'मोहब्बत का शरबत' (Sharbat-e-Mohabbat ) आपल्याला पाहायला मिळतो. पण हा सरबत बनवायचा कसा तर, अगदी सोपी पद्धत आहे. जाणून घेऊयात 'मोहब्बत का शरबत'  (Sharbat-e-Mohabba ) बनवण्याची सोपी पद्धत Read More

  10. Wadia Group May Completely Exit From Go First: गो फर्स्ट एअरलाईनमधून वाडिया समूह बाहेर पडणार; हिस्सा विकण्यासाठी धडपड

    Wadia Group News: वाडिया समुह गो फर्स्टमधील मोठा हिस्सा विकण्याच्या किंवा पूर्णपणे बाहेर पडण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळत आहे. Read More