1. Amravati News: मोठी बातमी! मृद व जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द; मंत्री संजय राठोडांचे आदेश

    राज्य शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेले 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या बाबत राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला आदेश दिले आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 15 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Sanjay Raut on VBA Seat in MVA : 'मविआ'मध्ये वंचित बहुजन आघाडीला नेमक्या किता जागा? संजय राऊतांनी पहिल्यांदाच आकडा सांगितला!

    संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीला चार जागांची ऑफर देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा मतदारसंघ असलेल्या अकोला लोकसभेचाही समावेश आहे. Read More

  4. मोठी बातमी! रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात, सर्व 15 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचा VIDEO समोर

    Russian Military Plane Crash : रशियन लष्करी विमान कोसळून त्यातील सर्व 15 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. Read More

  5. Marathi Actress Tejashree Engagement :  तेजश्रीच्या आयुष्यात प्रेमाची नवी गोष्ट; गुपचूप उरकला साखरपुडा

    Marathi Actress Tejashree Engagement :  मागील काही दिवसात मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांनी लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. Read More

  6. प्रसिद्ध अभिनेत्रीला स्किन कॅन्सरचं निदान, पोस्ट शेअर करत दिली माहिती

    हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिस्टी लीला नुकतचं स्किन कॅन्सरचे निदान झाले. दरम्यान तिच्यावर आता डॉक्टरांनी उपचार केले असून तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया देखील झालीये. Read More

  7. Virat Kohli : जगाला धडकी भरवणाऱ्या किंग विराट कोहलीची कायम बोलती बंद करणारा तो 'शर्माजी' नेमका कोण?

    एक असा गोलंदाज आहे जो आयपीएलमध्ये 'किंग कोहली'च्या हृदयाचे ठोके नियमितपणे वाढवत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आजपर्यंतच्या इतिहासात विराट कोहलीला त्याच गोलंदाजाने सर्वाधिक वेळा बाद केले आहे. Read More

  8. Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला

    Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More

  9. Relationship : तुमचे चांगले नाते संपुष्टात येऊ शकते, फक्त या 5 गोष्टी सांभाळा, अन्यथा पश्चातापाची वेळ होईल

    Relationship : आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी आणि सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे चांगले नाते नष्ट होऊ शकते. त्यामुळे तुमचं नातं वाचवायचं असेल तर या चुका टाळणं गरजेचं आहे. Read More

  10. 'या' 5 सार्वजनिक बँकांबाबत सरकार घेणार मोठा निर्णय? तुमचं खातं कोणत्या बँकेत? 

    सरकार देशातील काही सार्वजनिक बँकांच्या (public sector banks) बाबतीत सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकार देशातील 5 मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील हिस्सा कमी करण्याची शक्यता आहे. Read More