Raavrambha : इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अनोखी प्रेमकथा घेऊन येतोय ओम भूतकर; 'रावरंभा' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज
Raavrambha : मोनालिसा बागल आणि ओम भूतकरचा 'रावरंभा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 15 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Ethanol : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने 2341 कोटींच्या परकीय चलनाची बचत : आर के सिंह
Ethanol : 2021-22 या वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने (Blending of ethanol in petrol) सुमारे 2341 कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. Read More
Russian Jet Collides with US Drone : काळ्या समुद्रात दोन महासत्तांमध्ये तणाव; रशियाने पाडलं अमेरिकेचं ड्रोन
Russian Jet Collides with US Drone: युक्रेन युद्धाबाबत रशिया (Russia) आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या तणावाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अहवालानुसार, काळ्या समुद्रात 2 रशियन जेट आणि एका अमेरिकन ड्रोनमध्ये टक्कर झाली आहे. Read More
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्री निधन झाले. Read More
Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
All England Badminton Championships 2023: लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा धमाका; दोघांचीही विजयी सुरुवात
All England Badminton Championships: ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धमाकेदार खेळी करत लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि एचएस प्रणॉय (HS Prannoy) यांनी विजयी सुरुवात केली आहे. Read More
Hockey Pro League : विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया करणार नवी सुरुवात, हॉकी प्रो लीगचं वेळापत्रक जाहीर
Hockey Pro League : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलं नाही. दमदार संघ असूनही भारताची कामगिरी सुमार राहिली. Read More
Summer Health Tips : फळं लगेच खराब होतात? 'या' स्मार्ट पद्धती फॉलो करा, फळांचं शेल्फ लाईफ वाढेल
Summer Health Tips : ताजी फळं खराब होण्यापासून थांबविण्यासाठी आम्ही काही स्मार्ट हॅक सांगणार आहोत. Read More
Stock Market: सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सची 500 अंकांनी उसळी, निफ्टी 150 अंकांनी वाढून 17200 वर
Stock Market Opening: शेअर बाजाराची आजची सुरुवात सकारात्मक होती. सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळाली. Read More
ABP Majha Top 10, 15 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Mar 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 15 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
15 Mar 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -