1. Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? नार्को टेस्टमधून वेगळेच नाव आले समोर

    Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणातील (Parliament Security Breach) आरोपींची नार्को (narco test) आणि पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी (police) त्यांचे ब्रेन मॅपिंगही केले. या टेस्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींनी दिल्लीत आणले. Read More

  2. Ram Mandir : "मंदिर झाल्यानंतरच परतणार", पीएम मोदींनी 32 वर्षांपूर्वी केला होता रामासाठी मोठा संकल्प

    Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे(Ram Mandir) उद्घाटन करणार आहेत. राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. Read More

  3. "हे कॉर्पोरेट गांधी, पण मी कस्तुरबा नाही"; नात्याबद्दलच्या प्रश्नावर सुधा मूर्तींचं थेट उत्तर

    Sudha Murthy on Narayana Murthy: इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती म्हणाले की, आठवड्यातून 85 ते 90 तास काम केल्यानंतर ते आपल्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवत असत. तर सुधा मूर्ती म्हणाल्या की, या वयातही त्या 70 तासांपेक्षा जास्त काम करतात. Read More

  4. India-Maldives Row : चीनला जाऊन येताच मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारताला ललकारले; म्हणाले, 'आम्ही लहान, पण..' चीनला सुद्धा केली विनंती

    India Maldives Row : पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवचे नेते आणि अनेक मंत्र्यांनी अपमानास्पद टिप्पणी केल्याने हा वाद निर्माण झाला होता. Read More

  5. Karan Johar Bollywood : 'तृतीयपंथीय कलाकारांनाही बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळावी', करण जोहरकडे कोणी केली मागणी?

    Karan Johar Bollywood : तृतीयपंथीय अभिनेत्री शुभी शर्मा (Shubhi Sharma) नुकतीच तिच्या 'चांद जलने लगा' मधून प्रेक्षकाच्या भेटीला आली होती. या सिनेमात विशाल, आदित्य सिंह आणि कनिका मुख्य भूमिकेत होते. या सिनेमात तिने चंद्राची भूमिका साकारली आहे. Read More

  6. 18 Movies Strictly 18+ : अॅनिमल फॅमिलीसोबत पाहण्यात अडचण, पण हे 18 चित्रपट फक्त 18+ वाल्यांनीच पाहावेत! इतरांनी नाद न केलेला बरा

    18 Movies Strictly 18+ : अॅनिमल चित्रपटातील दृश्यांची आणि हिंसाचाराची बरीच चर्चा झाली. टीका होऊनही चित्रपटाने अभूतपूर्व कमाई केली. या चित्रपटावर पुरुषप्रधान संस्कृतीचा भाग असल्याची सुद्धा टीका झाली. Read More

  7. Yuvraj Singh on Rohit and Hardik : मुंबईचा सेनापती बदलल्याने रोहित-हार्दिकमध्ये अहंकार उफाळून येणार? सिक्सर किंग युवराजनं दिलं त्याच्याच भाषेत उत्तर!

    Yuvraj Singh on Rohit vs Hardik : हार्दिक पांड्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असे. रोहितच्या नेतृत्वाखाली तो एक मजबूत अष्टपैलू खेळाडू बनला. Read More

  8. Virat Kohli : टी-20 मध्ये किंग कोहली तब्बल 429 दिवसांनी आज कमबॅक करणार अन् 'विराट' पराक्रम करण्याची सुद्धा मोठी संधी!

    Virat Kohli : प्रदीर्घ कालावधीनंतर टी-20 मध्ये पुनरागमन केल्यामुळे विराट कोहलीवर सर्वांची नजर असेल. यासोबतच या सामन्यात तो आणखी एक विक्रम करतो का? याकडे सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. Read More

  9. Ayodhya Tour : तुम्हीही अयोध्येत फिरायला जाण्याचा विचार करताय? पर्यटनस्थळांची यादी पाहा

    Ayodhya Travel Guide : तुम्हीही अयोध्येत जाण्याच्या विचारात असाल तर, तिथे तुम्ही कोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकता, याबाबत जाणून घ्या. Read More

  10. Gold Rate Today : सोनं-चांदी महागली! खरेदीआधी आजचे दर जाणून घ्या

    Gold Price Today : आज 14 जानेवारी 2024 ला देशातील सोने आणि चांदीचे दरात किंचित वाढ झाली आहेत. दरम्यान, 2024 वर्षात सोनं 70,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. Read More