Valentine day 2023: मिताली-अमित ठाकरे... निस्सीम प्रेमाची अनोखी गोष्ट
Valentine Day Special: अमित अतिशय शांत आणि लाजऱ्या स्वभावाचे. काही वर्षांनंतर अमित यांनीच मितालीला प्रपोज केलं आणि तिनेही लगेच होकार दिला. Read More
Valentines Day 2023 : ... म्हणून साजरा केला जातो व्हॅलेंटाईन डे, लग्नावरील बंदी उठवण्यासाठी संघर्ष, वाचा कहाणी
Valentines Day 2023 : पहिला व्हॅलेंटाईन डे सन 496 मध्ये साजरा करण्यात आला होता. आजही 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. पण त्याची सुरुवात प्रथम रोमन फेस्टिव्हलने झाली. Read More
BBC IT Survey : बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागाची पाहणी, मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयात अधिकारी दाखल
BBC Delhi Mumbai Office Income Tax Survey : बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयात प्राप्तिकर विभागाची पाहणी सुरु आहे. Read More
WHO confirms Marburg Disease Outbreak: चिंताजनक! कोरोनापेक्षाही धोकादायक विषाणू, 'मारबर्ग' व्हायरसमुळे नऊ जणांचा मृत्यू, WHO ने बोलावली महत्त्वाची बैठक
Marburg Virus Disease : कोरोनाचा संसर्ग कायम असताना आफ्रीकन देशांमध्ये नवीन व्हायरसने चिंता वाढवली आहे. घाना (Guinea) देशामध्ये 'मारबर्ग' विषाणू सापडला आहे. Read More
Akshaya Deodhar Hardeek Joshi Love Story : 'तुझ्यात जीव रंगला'; 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त जाणून घ्या राणा दा अन् पाठकबाईंची रिअलवाली अरेंज कम प्यारवाली लव्हस्टोरी...
Akshaya Deodhar Hardeek Joshi : आज 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) निमित्त अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीची 'प्यारवाली लव्हस्टोरी' जाणून घ्या... Read More
Super Bowl: दुसऱ्यांदा आई होणार पॉप सिंगर रिहाना; परफॉर्मन्स दरम्यान फ्लॉन्ट केला होता बेबी बंप
सुपर बाऊल इव्हेंटमध्ये (Super Bowl Halftime Show) परफॉर्मन्स करताना रिहानानं (Rihanna) बेबी बंप फ्लॉन्ट केला होता. तेव्हा पासूनच रिहानाच्या प्रेग्नन्सीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. Read More
ICC Player of the month : धडाकेबाज फलंदाजी करणारा शुभमन गिल आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ, महिलांमध्ये इंग्लंडच्या युवा खेळाडूने मारली बाजी
ICC POTM : आयसीसीकडून जानेवारी महिन्यासाठीचा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार भारतीय सलामीवीर शुभमन गिलला देण्यात आला असून त्याने मागील काही दौऱ्यात अतिशय अफलातून कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. Read More
Khelo India : वेदांतने पाच सुवर्णपदकं जिंकली, लेकाच्या कामगिरीनं भारावला आर माधवन
Khelo India Youth Games: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56,55,50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. Read More
Valentine Day : लाल इश्क...! प्रेमाचा रंग 'लाल'च का असतो? 'हे' कारण तुम्हालाही माहीत नसेल
Colour of Love Red : लाल रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे. पण मागचं नेमकं कारण काय? प्रेम आणि लाल रंग यामधील संबंध काय, जाणून घ्या. Read More
Ratan Tata: चार वेळा प्रेमात पडूनही 'सिंगल'; अशी आहे रतन टाटा यांची लव्हस्टोरी
आज 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त जाणून घेऊयात ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या प्रेम कथेबाबत... Read More
ABP Majha Top 10, 14 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Feb 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 14 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
14 Feb 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -