1. Vasant More : राज ठाकरेंची पुण्यातील ताकद, मनसेचे फायरब्रँड नेते, पक्षाला 'जय महाराष्ट्र', कोण आहेत वसंत मोरे?

    Vasant More Resigns : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी राजीनामा दिला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 12 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 12 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Haryana : लोकसभेआधी हरयाणात राजकीय भूकंप! मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा, भाजपसोबत गेलेला आणखी एक पक्ष फुटला

    Haryana Political Crisis: हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिला आहे. जेजेपीचे तीन आमदार आणि इतर अपक्ष आमदारांच्या साथीने आता भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे. Read More

  4. Pakistan : पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, 12 वर्षे होते तुरुंगात, राष्ट्रपती होण्याची ही दुसरी वेळ 

    Pakistan : झरदारी यांच्यावर भ्रष्टाचारापासून ते अपहरण आणि बँक फसवणुकीपर्यंतचे अनेक आरोप होते. 1990 मध्ये ते पहिल्यांदा तुरुंगात गेले. Read More

  5. Purushottam Berde On Marathi Cinema :  मराठी सिनेमाच्या आर्थिक नाड्या 'या' दोन निर्मात्यांच्या हातात; पुरुषोत्तम बेर्डे यांचा सनसनाटी आरोप

    Purushottam Berde On Marathi Cinema : पुरुषोत्तम बेर्डे यांनी आपल्या एका मुलाखतीत हा सनसनाटी आरोप केला आहे. या दोन लोकांनी मराठी सिनेसृष्टी आपल्या ताब्यात ठेवली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Read More

  6. CAA : सीएए मंजूर नाही, दाक्षिणात्य सुपरस्टारचा विरोध;कायदा लागूच करू नका, तामिळनाडू सरकारला आवाहन

    Actor Vijay Oppose CAA : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय याने सीएएला विरोध दर्शवला आहे. तामिळनाडू मध्ये या कायद्याची अंमलबजावणी करू नये असे आवाहनही त्याने राज्य सरकारला केले आहे. Read More

  7. Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला

    Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More

  8. India vs England, 5th Test : टीम इंडियाने इंग्रजांना दिवसभर घामटा फोडला, 15 वर्षात प्रथमच भीम पराक्रम नावावर!

    India vs England 5th Test : दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आपापली शतके पूर्ण केली. यानंतर सर्फराज खान आणि नवोदित देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतके झळकावली. Read More

  9. Lifestyle : आई गं किती सोज्वळ! सलवार सूटच्या 'या' डिझाइन्स सिंपल लूकसाठी बेस्ट, साधे पण आकर्षक दिसाल

    Lifestyle Simple Dress : जर तुम्ही साध्या लूकसाठी सलवार सूटमध्ये काहीतरी नवीन घालण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी.. Read More

  10. PM Surya Ghar Scheme: मोफत वीज योजनेवर सब्सिडी कशी मिळणार? 6 सोप्या स्टेप्समध्ये जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

    PM Surya Ghar Scheme: नव्या योजनेंतर्गत रूफटॉप सोलर सिस्टीम (Sunroof Solar System) बसवणाऱ्या लोकांना सब्सिडी दिली जाईल. या योजनेंतर्गत किमान 30 हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे. Read More