Noorjahan Mango : अबब! पाच किलोचा एक आंबा, 'आंब्यांच्या राणी'ची सर्वदूर चर्चा; किंमत ऐकून अवाक व्हाल
Nur Jahan Mango : हा एक आंबा चक्क पाच किलोचा असतो. यामुळे या आंब्याला आंब्याची राणी असं म्हटलं जातं. या एका आंब्यासाठी तुम्हाला सुमारे दोन हजार रुपये मोजावे लागतील. Read More
Worlds Largest Roti : अगडबम! जगातील सर्वात मोठी चपाती, वजन 145 किलो; भारतात 'या' ठिकाणी बनते 'ही' खास रोटी
Worlds Largest Roti : जगातील सर्वात मोठी चपाती भारतात बनवली जाते. या 145 किलोच्या चपातीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. Read More
Online Game Ban : ऑनलाईन गेम्सविरोधात केंद्र सरकारची कठोर भूमिका, तीन प्रकारच्या ऑनलाईन गेम्सवर बंदी घालण्याच्या तयारीत
Online Game Ban: ऑनलाईन गेम्सविरोधात आता केंद्र सरकार कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. तीन ऑनलाईन गेम्सवर बंदी घालण्याचे केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. Read More
Silvio Berlusconi died: इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांचे निधन
Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा 'या' दिवशी पार पडणार? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण
सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे. Read More
Amruta Fadnavis: 'पर्यावरणावर प्रेम करा...'; पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी शेअर केली खास पोस्ट
आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Novak Djokovic : नोवाकचा पराक्रम, 23 वे ग्रँडस्लॅम जिंकत विश्वविक्रम, नदालला टाकले मागे
Novak Djokovic : आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने फ्रेंच ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय Read More
पैलवानांचं आंदोलन तूर्तास स्थगित, 15 जूनपर्यंत चौकशी करुन आरोपपत्र दाखल करु, अनुराग ठाकूर यांचं आश्वासन
Wrestlers Protest : आंदोलक पैलवानांसोबत क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची चर्चा झाली. Read More
Hair Tips : सुंदर आणि मुलायम केसांसाठी ट्राय करा हेअर डिटाॅक्स, एका वापरात मिळेल रिझल्ट
केसांच्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात. त्यावर पर्याय म्हणून हेअर डिटाॅक्स हे फायदेशीर ठरू शकते. काय आहेत हेअर डिटाॅक्स करण्याचे फायदे हे जाणून घेऊया. Read More
Urja Global Tesla : Tesla साठी भारतीय कंपनी बॅटरी बनवणार, कराराची बातमी समजताच Urja Global Ltd च्या शेअर्समध्ये तेजी
Urja Global Tesla : ऊर्जा ग्लोबल लिमिटेडच्या शेअर्समध्ये ही तेजी एका करारमुळे आली आहे. कंपनीने बॅटरीची निर्मिती आणि पुरवठा करण्यासाठी टेस्ला पॉवर यूएसएसोबत करार केला आहे. Read More
ABP Majha Top 10, 12 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jun 2023 03:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 12 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
12 Jun 2023 03:01 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -