1. Viral Video : याला म्हणतात वाहतूक नियमांचे पालन! श्वानाने जिंकले नेटकऱ्यांचे मन, पाहा VIDEO

    Viral Video : तुम्ही अनेकदा माणसांना वाहतुकीचे नियम मोडताना पाहिलं असेल, पण तुम्ही कधी कोणता प्राणी वाहतुकीचे नियम पाळताना पाहिलं आहे का? Read More

  2. Video Viral : इको फ्रेंडली गाय! प्लास्टिक पिशवीत अन्न दिले, म्हणून महिलेला शिंगांनी उचलून 5 फूट दूर फेकली

    Video Viral :गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ लोकांमध्ये चर्चेत आहे. जिथे एका संतापलेल्या गाईने महिलेला शिंगाने उचलून मारले. Read More

  3. Bhupendra Patel Gujarat CM : भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री, दुसऱ्यांदा CM पदाची जबाबदारी

    Bhupendra Patel Take CM Oath : भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा गुजरातच्या (Gujrat) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधानांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांचीही उपस्थिती होती. Read More

  4. NASA Orion : नासाचं 'Mission Moon', चंद्राची प्रदक्षिणा पूर्ण करून 26 दिवसांनी पृथ्वीवर परतलं अंतराळयान

    NASA Mission Moon : अमेरिकन अंतराळ संस्था नासाचं (NASA) ओरियन (Orion) अंतराळयान चंद्राभोवतीची (Moon) प्रदक्षिणा पूर्ण करून 26 दिवसांनी पृथ्वीवर (Earth) परतलं आहे. Read More

  5. Alia Bhatt : आई झाल्यानंतर आलिया भट्टचं फिटनेसवर लक्ष; जिमच्या बाहेरचा व्हिडीओ होतोय व्हायरल

    Alia Bhatt : आई झाल्यानंतर आलिया भट्ट तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये जाताना दिसतेय. Read More

  6. Ram Gopal Varma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ओलांडल्या सर्व मर्यादा? अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ स्वत:च शेअर केला

    Ram Gopal Varma : एका तेलगू अभिनेत्रीची मुलाखत घेताना राम गोपाल वर्मा तिच्यासोबत विचित्र वागतत आहेत. राम गोपाल वर्मांच्या कृत्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. Read More

  7. FIFA World Cup 2022: रोनाल्डो-नेमार फेल, वर्ल्डकपच्या शर्यतीत आता उरले फक्त दोनच फुटबॉलस्टार; कोण पटकावणार किताब?

    FIFA World Cup 2022: फुटबॉलमधील भले भले दिग्गज स्पर्धेतून बाहेर, मेस्सी आणि एम्बाप्पे मैदान गाजवणार? Read More

  8. Cristiano Ronaldo GF: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडचं हॉट फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

    Georgina Rodríguez Photo : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज ही देखील एक मॉडेल असून सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. Read More

  9. Winter Hair Care Tips : हिवाळ्यात वारंवार केसगळतीचा त्रास होतोय? 'या' सवयी टाळा; काही दिवसांतच फरक जाणवेल

    Winter Hair Care Tips : हिवाळ्यात उन्हात बसणे सर्वांनाच आवडते, पण ओले केस उन्हात वाळवणे केसांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. Read More

  10. Gold Silver rates Today : आठवड्याच्या सुरूवातीला 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत घट, तर 22 कॅरेटच्या किंमतीत वाढ, चांदीच्या किंमतीतही वाढ

    Gold Silver rates Today : आज सकाळी जाहीर झालेल्या सोने दरानुसार सोने आणि चांदीचा भाव काय आहे? Read More