1. ABP Majha Top 10, 10 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Cancer Horoscope Today 10 December 2023 : कर्क राशीचं वैवाहिक जीवन सुखाचं; जोडीदाराची मिळणार साथ, पाहा आजचं राशीभविष्य

    Cancer Horoscope Today 10 December 2023 : कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस मजेशीर असेल. कर्क राशीच्या आजच्या दिवसाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. Read More

  3. Accident News : मोठी बातमी! लग्नाच्या वरातीऐवजी अंत्ययात्रा; लग्न करून घरी येताना भीषण अपघातात वधु वरासह 5 ठार; सजलेल्या कारचा अन् स्वप्नाचाही चक्काचूर

    Chhattisgarh News : नववधू-नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी लग्नसोहळ्यानंतर परतत असताना हा भीषण अपघात घाला. या भीषण अपघातात गाडीचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला. Read More

  4. North Korea : उत्तर कोरियामध्ये निवडणूक तर होते, पण मतं फक्त किम जोंगलाच; सरकारं कसं ठरतं माहितीय?

    Kim Jong Un News : उत्तर कोरियामध्ये निवडणूक कशाप्रकारे होते आणि निवडणूक झाल्यानंतरही जनता किम जोंग उनलाच का निवडते, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर माहिती वाचा. Read More

  5. Javed Akhtar : जावेद अख्तर यांना यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार प्रदान

    Javed Akhtar : हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखणीचे जादूगार समजले जाणारे जावेद अख्तर यांनी आपल्या गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. Read More

  6. South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!

    controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More

  7. India vs South Africa 1st T20 : टीम इंडियानं फक्त 'या' 3 उणीवांवर काम केल्यास दक्षिण आफ्रिका टप्प्यात अन् टी-20 वर्ल्डकप तयारीचा नारळ फुटणार!

    India vs South Africa 1st T20 : 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही त्या 3 गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या करून भारत पहिल्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेला रोखू शकतो.  Read More

  8. India vs South Africa 1st T20 : सलामीला शुभमन की ऋतुराज? तिसऱ्या नंबरची जागा कोण भरून काढणार? दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काय रणनीती असणार??

    India vs South Africa 1st T20 : संघाला अनेक कठीण समस्यांना सामोरे जावे लागेल ज्यात सलामीवीर आणि तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला गेल्या टी-20 विश्वचषकातील बचावात्मक प्रवृत्ती बदलाव्या लागतील. Read More

  9. Health Tips : हिवाळ्यात 'हे' गोडाचे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी गुणकारी; शरीरही उबदार राहील

    Health Tips : हिवाळ्यात, आपण आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेतली पाहिजे आणि निरोगी आहाराचे पालन केले पाहिजे. Read More

  10. Gold Rate Today : महागाईतही सोन्याला मोठी मागणी! आज सोने-चांदीचा भाव काय? जाणून घ्या

    Gold Price Today : लग्नसराईत सोने-चांदीचे दागिने खरेदीचा विचारात करत असाल, तर सोन्या-चांदीचे आजचे जर जाणून घ्या. Read More