Cancer Horoscope Today 10 December 2023 : कर्क राशीचं वैवाहिक जीवन सुखाचं; जोडीदाराची मिळणार साथ, पाहा आजचं राशीभविष्य
Cancer Horoscope Today 10 December 2023 : कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस मजेशीर असेल. कर्क राशीच्या आजच्या दिवसाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. Read More
10 December In History: अल्फ्रेड नोबेल याचं निधन अन् पहिला नोबेल पुरस्कार; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं
आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. Read More
Jairam Ramesh : काँग्रेस पक्षाचा धीरज साहू यांच्या व्यवसायाशी काहीही संबंध नाही, जयराम रमेश यांचं स्पष्टीकरण
IT Raids On Dheeraj Sahu: खासदार धीरज साहू हेच सांगू शकतात की त्यांच्याकडे आयकर अधिकाऱ्यांकडून एवढी मोठी रोकड कशी जप्त केली जात आहे, अस काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटलं. Read More
जपानी शाळेच्या पाठ्यपुस्तकात भारतीय वंशाच्या योगेंद्र पुराणिक यांचा समावेश
जपानमधल्या पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय वंशाच्या योगेंद्र पुराणिक यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूलसोबत त्यांचे नाव, छायाचित्र आणि संक्षिप्त प्रोफाइल पाठ्यपुस्तकात दिसेल. Read More
Javed Akhtar : जावेद अख्तर यांना यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार प्रदान
Javed Akhtar : हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखणीचे जादूगार समजले जाणारे जावेद अख्तर यांनी आपल्या गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. Read More
South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!
controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More
महाराष्ट्राचे खेळाडू सर्वोत्तम यशासाठी सज्ज, पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेला उद्या सुरुवात
शक्य आणि इच्छा असूनही काही व्यक्ती नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागल्याने या सगळ्या अनुभवापासून दूर असतात. पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेला उद्यापासून (10 डिसेंबर) सुरुवात होत आहे Read More
WPL auction 2024 : वेद कृष्णमूर्तीसह 5 भारतीय क्रिकेटपटूंवर WPL मध्ये लिलावात बोलीच नाही; कोण झाली सर्वाधिक 'मालामाल'?
WPL auction 2024 : WPL 2024 साठी आयोजित करण्यात आलेल्या लिलावात, अनेक खेळाडूंवर अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागल्या होत्या, तर अनेक खेळाडूंच्या बोली खूपच कमी होत्या. Read More
Cheapest Destinations in India : पैसे नाही, सुट्ट्या नाही, रडगाणं सोडा; फक्त 5 हजारात हिमाचल अन् उत्तरखंड फिरुन या, स्वस्तात मस्त टूरचं प्लॅनिंक कसं कराल?
नवीन वर्ष येत आहे. त्यामुळे आता नवनव्या ठिकाणी फिरायला जायचे प्लॅनिंग सुरू झाले आहे. येथे आम्ही तुम्हाला अशा 5 डेस्टिनेशन्सबद्दल सांगणार आहोत.तिथे जाण्याचा संपूर्ण खर्च फक्त 5,000 रुपये आहे. Read More
मोरडे चॉकलेटचं साम्राज्य कसं उभं राहिलं, हर्षल मोरडेंनी माझा कट्ट्यावर उलगडला प्रवास
जगाच्या चॉकलेटच्या नकाशावर भारताला नेण्याचं स्वप्न असलेले मोरडे चॉकलेटचे संचालक हर्षल मोरडे हे माझा कट्ट्यावर (Majha Katta) आले होते. यावेळी त्यांनी मोरडे चॉकलेटच्या व्यवसायाबाबत माहिती दिली. Read More
ABP Majha Top 10, 10 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Dec 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 10 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
10 Dec 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -