1. Supriya Sule : देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

    Supria Sule : "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपदाची जबाबदारी संभाळण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. ते गृहमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे",अशी टीका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. Read More

  2. Horoscope Today 2 January 2024 : आजचा मंगळवार खास! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

    Horoscope Today 2 January 2024 : मेष ते मीन यासह सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? तुमचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या  Read More

  3. नव्या वर्षात कोरोनाची लाट येणार? जगभरातील 40 देशांत परसलाय JN.1; वेगानं वाढणाऱ्या व्हेरियंटमुळं धाकधूक वाढली

    Covid-19 Updates: गेल्या 24 तासांत कोरोनाचे 800 हून अधिक नवे रुग्ण आढळले असून गेल्या सात महिन्यांतील एका दिवसांत विक्रमी रुग्णांची संख्या वाढण्याचा हा उच्चांक आहे. Read More

  4. Earthquake in North Central Japan : नव्या वर्षाचे स्वागत सुरु असतानाच जपान शक्तीशाली भूकंपाने हादरला; पश्चिम समुद्र किनाऱ्यावर त्सुनामी

    Earthquake in North Central Japan : जपान मेट्रोलॉजिकल एजन्सीने इशिकावा आणि जवळपासच्या प्रांतांमध्ये भूकंप झाल्याची माहिती दिली, त्यापैकी एकाची प्राथमिक तीव्रता 7.4 इतकी होती. Read More

  5. Kaun Banega Crorepati 15 : 'उद्यापासून हा मंच सजणार नाही', केबीसी 15 ला निरोप देताना अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर, शेअर केला भावनिक व्हिडिओ

    Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' एप्रिल 2023 मध्ये सुरू झाला आणि आता तो संपला आहे. 29 डिसेंबर रोजी KBC 15 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये निरोप देताना अमिताभ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.  Read More

  6. Kareena Kapoor Khan : "जुने कलाकार जास्त मेहनती"; करीना कपूरने केलं तब्बू,राणी मुखर्जीचं तोंड भरून कौतुक

    kareena kapoor Khan : आम्ही देखील मनोरंजन करण्याचे काम करतो. त्यामुळे अभिनय करताना वय वाढलं तरी कुठे फरक पडतो, असे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) म्हणाली. एका मुलाखतीदरम्यान तिने राणी मुखर्जी आणि तब्बूचे तोंड भरुन कौतुक केले.   Read More

  7. Team India Schedule in 2024 : सहा महिन्यांवर टी-20 वर्ल्डकप ते तब्बल 15 कसोटी; टीम इंडियाला नव्या वर्षात चांगलाच घाम फुटणार!

    Team India Schedule in 2024 : भारतीय संघ नवीन वर्षात म्हणजे 2024 मध्ये किती आंतरराष्ट्रीय सामने खेळणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असेल? तर भारतीय संघाला 15 कसोटी सामने खेळायचे आहेत. Read More

  8. Big Bash League : आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिला, बिग बॅश लीगमध्ये करतोय कमाल; 'या' खेळाडूने लगावला 108 मीटरचा लांबलचक षटकार

    Big Bash League : ओवलच्या मैदानावर हा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान, या सामन्यात ब्यू वेबस्टरने 108 मीटरचा लांबलचक षटकार लगावलाय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. बिग बॅश लीगच्या चालू हंगामातील हा सर्वात मोठा षटकार आहे.  Read More

  9. New Year 2024 : नवीन वर्षाची सुरुवात चांगली करण्यासाठी आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास भेटवस्तू; हॅपी न्यू ईयर!

    New Year 2024 : आपल्यापैकी अनेकजण नवीन वर्षाला आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा संदेश देतात. Read More

  10. LPG Price Today : नवीन वर्षाची भेट! एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात घट, किती स्वस्त झाले दर?

    LPG Gas Cylinder Price : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात घट केली आहे. यामुळे नवीन वर्षात दिलासा मिळाला आहे. Read More