1. Tuberculosis : उपचारासोबतच पोषक आहार घेतल्यास क्षयरोगाचा धोका आणि मृत्युचे प्रमाण होऊ शकते कमी

    वाढत्या क्षयरोगाचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्याकरता पोषक आहार परिणामकारक ठरू शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. केवळ पोषक आहाराच्या मदतीनेच देशात TB सारख्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो Read More

  2. ABP Majha Top 10, 9 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Amit Shah : 'हा अविश्वास प्रस्ताव केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न', केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची लोकसभेत फटकेबाजी

    Parliament Monsoon Session 2023 : मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यावर आज लोकसभेत चर्चा करण्यात आली आहे. Read More

  4. Russia Luna 25 Mission : 47 वर्षांनी रशियाकडून चांद्रमोहीम... 'लुना 25' यान अवकाशात झेपवणार

    Russia Luna 25 Mission : भारताच्या चांद्रयान मोहिमेनंतर आता रशियाकडून 10 ऑगस्ट रोजी 47 वर्षांनी त्यांची दुसरं चांद्रयान पाठवणार आहे. Read More

  5. Tamanna Bhatia Fan Video : सिक्युरिटीला न जुमानता चाहता गर्दीतून आला आणि थेट तमन्ना भाटियाचा  हात पकडला; मग अभिनेत्रीनं जे केलं ते पाहाच!

    तमन्ना एका कार्यक्रमात गेलेली असताना तिच्या एका फॅनने  कोणालाही न जूमानता अचानक येऊन तिचा हात धरला. मात्र तिने त्याला नाराज न करता अतिशय चांगल्या पद्धतीने तो क्षण सांभाळून घेतला. Read More

  6. Uorfi Javed: स्क्रूचा ड्रेस घालून उर्फी जावेद बिग बॉसच्या घरात; पूजा भट्टने केलं किस, म्हणाली…

    Uorfi Javed Enters Bigg Boss OTT 2: उर्फी जावेद एक फॅशन आयकॉन आहे. तिला बिग बॉस या शोमधून ओळख मिळाली आणि आता नुकतीच ती बिग बॉस ओटीटी 2 च्या घरात दिसली. Read More

  7. Satara : ऊसतोड मजुराची मुलगी जर्मनीत करणार ज्युनिअर हॉकी संघाचं नेतृत्व, साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

    माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. Read More

  8. साताऱ्याच्या पोरीने नाव काढलं, 17 वर्षीय आदितीने वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपवर कोरलं नाव, देशभरातून कौतुकाचा वर्षाव

    World Archery Championship: साताऱ्याच्या 17 वर्षी आदिती स्वामीने (Aditi Swami)  तिरंदाजीमध्ये इतिहास रचला आहे. Read More

  9. Health Tips : पावसाळ्यात नाक जाम झालंय? 'हे' घरगुती उपाय करा; फरक जाणवेल

    Monsoon Health Tips : मिठाच्या पाण्याने नाक स्वच्छ केल्याने रक्तसंचयही दूर होतो. Read More

  10. Closing Bell : अखेरच्या एका तासात शेअर बाजारात तेजी; गुंतवणूकदारांचे चांगभलं

    Share Market Closing Bell : शेअर बाजारात आज अस्थिरता दिसून आली. मात्र, व्यवहाराच्या अखेरच्या एका तासात बाजारात तेजी दिसून आली. यामुळे निर्देशांक वधारत बंद झाला. Read More