ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. चिंता वाढली! मुंबईत कोरोनाच्या नव्या एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण, लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नका https://tinyurl.com/yn42uz5v काळजी घ्या! पावसाळ्यात आजार बळावले, राज्यातील 16 टक्के कुटुंबात संसर्गजन्य किंवा कोरोनासारखी लक्षणे https://tinyurl.com/bdejuhuu
2. 'हा अविश्वास प्रस्ताव केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न', केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची लोकसभेत फटकेबाजी https://tinyurl.com/26jaxukw मणिपूरमध्ये मोदी सरकारकडून भारत मातेची हत्या, राहुल गांधींचा घणाघात; लोकसभेत गदारोळ https://tinyurl.com/cz2xwsc6 राहुल गांधींनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप, भाजपच्या महिला खासदारांकडून गैरवर्तनासंदर्भात तक्रारीचं पत्र https://tinyurl.com/yckh5pcz
3. काँग्रेसच्या स्वार्थामुळे शरद पवारांना पंतप्रधान होता आलं नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप https://tinyurl.com/mr72k44n 'महाराष्ट्रातली युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नाही'; एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/mr37d3yp भाजपनेच युती तोडली, मोदींनी जे सांगितलं ते सत्य नाहीच; एकनाथ खडसेंनी केली पंतप्रधान मोदींच्या दाव्याची पोलखोल https://tinyurl.com/2wwx4vxn
4. जनतेचे सेवक ना? तरीही लाच घेणं हा हक्कच समजणारे हे आहेत नाशिकमधील टॉप टेन लाचखोर? https://tinyurl.com/yxn79rm5
5. प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीकडून बेदम मारहाण, प्रियकराच्या मदतीनं रचला डाव; पंढरपुरातील प्रकार https://tinyurl.com/pe7cmyfb
6. सुतारकामासाठी घरी जाऊन अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; सांगलीतील नराधम आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा https://tinyurl.com/54yxadch
7. चांद्रयान-3 पोहोचलं चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत; आता फक्त 'इतकं' अंतर बाकी https://tinyurl.com/zuj3ktm7 'आता काहीही होऊ दे विक्रम लँडर चंद्रावर उतरणारच', इस्रोच्या प्रमुखांचा विश्वास https://tinyurl.com/yuaafsw2
8. पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला, ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन https://tinyurl.com/ms2e4c4d पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत गेला; हरी नरकेंना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांची श्रद्धांजली https://tinyurl.com/z9fpnrbr
9. विश्वचषकातील 9 सामन्यांमध्ये बदल, भारत-पाकिस्तान लढतीची तारीखही बदलली https://tinyurl.com/6zawszn7
10. सूर्या तळपला, तिलक चमकला; भारताचा वेस्ट इंडिजवर सात विकेटने विजय https://tinyurl.com/bdcps8kf स्वार्थी हार्दिक पांड्या, तिलक वर्मा 49 वर नाबाद राहिल्यानंतर चाहत्यांचा पारा चढला, नेटकऱ्यांना आठवला माही https://tinyurl.com/yut3zum5
*ABP माझा स्पेशल*
नाशिकमध्ये सायबर चोरट्यांचा हायटेक फ्रॉड, टेलिग्रामवर टास्क देऊन लुटलं जातंय, काय आहे टास्क सायबर फ्रॉड? https://tinyurl.com/3ve232pu
एक झाड लावले तरच मिळेल मॅरेज सर्टिफिकेट, सिंधुदुर्गातील किंजवडे ग्रामपंचायतीची नवविवाहितांसाठी स्वागतार्ह अट https://tinyurl.com/r6jjhaud
हॉर्न वाजवला अन् चोरटा फसला; आवाजावरुन मालकाने चोरीला गेलेली दुचाकी ओळखली https://tinyurl.com/2n2kmm5d
पालघरमध्ये सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातच अघोरी विद्येचा वापर, प्रकृती आणखी बिघडल्याने दुसऱ्या रुग्णालयात हलवलं https://tinyurl.com/2hn6ab3u
'नो हॅांकिंग डे' म्हणजे काय? या दिवशी नेमकं काय केलं जातं? https://tinyurl.com/2s42tpuc
Disease X मुळे मानवाचा अंत होणार? WHO चा इशारा; घातक रोगावर लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचा प्रयत्न https://tinyurl.com/2mcar4tr
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv