1. Rakesh Jhunjhunwala : अवघ्या 5 हजारापासून केली सुरुवात, जगाचा निरोप घेताना तब्बल 40 हजार कोटींचा मालक; असा होता शेअर मार्केटच्या बिग बुलचा प्रवास

    भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Zunzunwala) आता आपल्यात नसले तरी त्यांची कहाणी आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याची कहाणी इतकीच रंजक आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 5 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Tobacco: तंबाखूचं सेवन करत होती आई, जन्मानंतर नवजात बाळामध्ये मिळाले निकोटिनचे अंश; डॉक्टरही चक्रावले

    Health News: धुम्रपान आणि मद्यपान हे सर्वांसाठी हानिकारक असल्याचं डॉक्टर सांगतात. महिलांवरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो. गर्भवती महिलांसाठी तर हे फार धोकादायक आहे, त्यामुळे ते टाळणंच योग्य असतं. Read More

  4. Pakistan On Rajnath Singh : राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तान संतापला; म्हणाले- 'घरात घुसून आम्हाला मारण्याची कोणाची हिंमत नाही'...

    Pakistan On Rajnath Singh : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर शोएब मलिक नावाच्या पाकिस्तानी यूट्यूबरने तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. Read More

  5. Kusha Kapila Video: घटस्फोटानंतर कुशा कपिला व्हिडीओ शेअर करत म्हणाली , बेस्ट फ्रेंड अशी बनवा की, चार लोक म्हणतील...

    लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी जोरावर सिंह अहलुवालिया सोबत घटस्फोट घेतला. या मोठ्या ब्रेकनंतर तिने दणक्यात कमबॅक केले आहे. Read More

  6. Niharika Konidela Divorce : दाक्षिणात्य निर्माती-अभिनेत्री घेतला घटस्फोट;; परस्पर संमतीने वेगळे होण्याचा घेतला निर्णय

    राम चरणची चुलत बहीण आणि अभिनेत्री निहारिका कोनिडेला हिने तिचा बिझनेसमन पती चैतन्य जोनलगड्डापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

  7. Neymar : पर्यावरणाचे नुकसान केल्याबद्दल ब्राझीलचा फुटबाॅलपटू नेमारला भरावा लागणार 27 कोटी दंड

    पर्यावरणाचे नियम तोडल्याने ब्राझीलचा फुटबाॅलपटू नेमार याला तब्बल 27 कोटी एवढा दंड भरावा लागणार आहे. Read More

  8. Saff Championship 2023 : थरारक! पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा कुवेतवर 5-4 ने विजय, मैदानात चक दे इंडियाचे नारे

    Saff Championship 2023 :  श्वास रोखायला लावणाऱ्या सामन्यात भारताने कुवेतवर विजय मिळवला आहे. Read More

  9. Health Tips : फळं की फळांचा ज्यूस? आरोग्यासाठी फायदेशीर काय? जाणून घ्या

    आजारांपासून दूर राहायचे असल्यास अनेकदा डाॅक्टर आपल्याला फळे किंवा फळाचा ज्युस घेण्याचा सल्ला देतात. Read More

  10. Malkapur Bank : विदर्भातील मलकापूर अर्बन बँकेचा परवाना रद्द, आर्थिक स्थिती ढासळल्याने RBI चा निर्णय

    Malkapur Urban Cooperative Bank: या आधी 2021 साली या बँकेवर निर्बंध लादण्यात आले होते, वेळ देऊनही या बँकेची आर्थिक स्थिती सुधारली नाही.  Read More