1. ABP Majha Top 10, 4 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 April 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Horoscope Today 4 April 2024 : कुंभ राशीला आज मिळणार विशेष लाभ; मकर आणि मीन राशीसाठीही दिवस शुभ, वाचा आजचं राशीभविष्य

    Horoscope Today 4 April 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More

  3. Cholera Outbreak In Bengaluru : बंगळूरमध्ये पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरु असतानाच आता कॉलराचा उद्रेक; तब्बल 50 टक्के रुग्ण वाढले

    शहरातील अनेक खासगी रुग्णालये, साधारणत: महिन्याला कॉलराची फक्त एक किंवा दोन प्रकरणे नोंदवतात. मात्र, मार्च महिन्यात पंधरवड्यापेक्षा कमी कालावधीत सहा किंवा सात प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. Read More

  4. Taiwan Earthquake: मोठी बातमी! तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा

    Japan Tsunami Alert: तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (3 एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली. Read More

  5. Telly Masala : मुक्तासाठी सागर इंद्राला सुनावणार; आदित्यला लागली कोळी कुटुंबाची ओढ ते कुणाल कपूर आणि एकता कपूर यांचा घटस्फोट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  6. Prasad Oak : 'मला शरदचंद्र पवारांची भूमिका साकारायला आवडेल', प्रसाद ओकने व्यक्त केली इच्छा

    Prasad Oak : अभिनेता प्रसाद ओक याने शरद पवारांवर बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्यांची भूमिका साकारायला देखील आवडेल असंही तो यावेळी म्हणाला. Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Benefits Of Mangoes : फळांचा राजा आंबा फक्त चवीलाच गोड नाही, तर आरोग्यासाठीही गुणकारी; वाचा जबरदस्त फायदे

    Benefits Of Mangoes : प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यापर्यंत आंब्याचे अनेक फायदे आहेत.     Read More

  10. निवडणुकीच्या काळात साखर आणि गहू महागणार का? सरकारचा प्लॅन काय?

    लोकसभा निवडणुकीच्या काळात साखर (sugar) आणि गव्हाच्या (wheat) किंमतीत देखील वाढ होणार नाही. याबाबत सरकारनं उपायोजना केल्या आहेत.  Read More