ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 एप्रिल 2024 | गुरुवार  


1. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी उमेदवार यादी जाहीर, बीडमधून बजरंग सोनावणे, भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी https://tinyurl.com/yynaxw3y  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आतापर्यंत सात उमेदवार जाहीर, वादातील भिवंडीच्या जागेवरुन उमेदवार घोषित, साताऱ्याच्या जागेबाबत उत्सुकता 


2. खासदार नवनीत राणांना दिलासा; जात प्रमाणपत्र वैध, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/3n7mr3fu  उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नवनीत राणा भावूक; हमसून हमसून रडल्या https://tinyurl.com/4fj42t7b 


3. धाराशीवमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला, ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील रिंगणात https://tinyurl.com/34py88y5  माढ्यात थोरले पवार भाकरी फिरवण्याच्या तयारीत, धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, गुप्तभेटीमुळे चर्चांना उधाण https://tinyurl.com/3epp87cc 


4. अजूनही वेळ गेलेली नाही, किती जागा पाहिजे सांगा, अकोल्यात जाऊन नाना पटोलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर https://tinyurl.com/55y9npdm  निवडून येणे हेच आमचं सूत्र, उमेदवार बदलण्यासाठी भाजपचं प्रेशर नाही, रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yydfrpnk 


5. आधी उमेदवार बदलण्याची वेळ, आता बालेकिल्ल्यातही जागा राखताना मुख्यमंत्र्यांची दमछाक, महायुतीत नाशिक, ठाण्याच्या जागेवरुन तिढा कायम  https://tinyurl.com/3taapvyj  नारायण राणेंच्या दाव्यानंतर रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यात शीतयुद्ध सुरु; भाजपच्या मेळाव्यानंतर आता शिंदे गटाकडूनही मेळावा! https://tinyurl.com/422t4mn3 


6. आमचा आणि राष्ट्रवादीचा 20 वर्षांचा संघर्ष, फडणवीसांच्या इंदापूर मेळाव्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान, उद्या सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी मेळावा https://tinyurl.com/3n4cfcp3  पंचपक्वान्नाचं ताट सोडून आज पत्रावळीवर जाऊन बसलेत; जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका https://tinyurl.com/nhk9h5fh 


7. भावना गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नाही; यवतमाळच्या सभेत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, जयश्री पाटील यांचा अर्ज दाखल https://tinyurl.com/9brn9yjn  राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत यावे, अशी आमची इच्छा होती, मात्र साखरपुडा झाला पण लग्न झालं नाही, सतेज पाटलांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/bddefbc3 


8. पुढील 15 दिवस राज्यात उष्णतेची लाट, दुपारी 12 ते 3 घराबाहेर पडू नका; पुणे वेधशाळेचं आवाहन https://tinyurl.com/2hjsfazh 


9. ईडी आणि सीबीआय 8 दिवसांसाठी माझ्याकडे द्या, मग दाखवतो; 'एबीपी माझा'च्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात संजय राऊत कडाडले! https://tinyurl.com/57549b2v  शिंदेंच्या शिवसेनेतील अनेकांचे परतीसाठी फोन, संजय राऊतांचा 'तोंडी परीक्षेत'मोठा दावा https://tinyurl.com/ydsr6sm4 


10. आयपीएलमध्ये पुनरागमन केलेल्या दिल्लीच्या पंतने गोलंदाजाला धुतलं, शाहरुख खाननेही मैदानात उभं राहून केलं कौतुक https://tinyurl.com/muv6yue6  हार्दिक पांड्यावर चाहत्यांचा रोष का वाढला?; रवी शास्त्रींनी सांगितले एकमेव कारण! https://tinyurl.com/c8pw7a8f 


एबीपी माझा स्पेशल 


मुंबई इंडियन्सचा सलग तीन मॅचमध्ये पराभव, रोहितच्या संघानं चार मॅच गमावल्यानंतरही आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलेलं
https://tinyurl.com/sryu2rjr  


कधीकाळी नवरा चालवायचा टॅक्सी, आज आहेत अब्जाधीश; फोर्ब्सच्या यादीत समावेश झालेल्या रेणुका जगतियानी कोण आहेत?
https://tinyurl.com/sryu2rjr 


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w