1. ABP Majha Top 10, 30 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 30 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morbi Cable Bridge Collapses : गुजरातमध्ये पूल कोसळला, 400 जण नदीत पडले, अनेकजण बुडाल्याची भीती

    Morbi Cable Bridge Collapses : गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. Read More

  4. Suryakumar Yadav: द.आफ्रिकेविरुद्ध एकाकी झुंज देणाऱ्या सूर्याचा खास पराक्रम; गंभीर-युवराजच्या पंक्तीत स्थान

    Suryakumar Yadav: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात (India vs South Africa) भारताला पाच विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. Read More

  5. Big Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4' च्या घरात होणार पहिली Wild Card Entry; 'या' स्पर्धकाला तुम्ही ओळखलंत का?

    Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात एका मुलीची वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री होणार आहे. Read More

  6. Mann Kasturi Re Song : ‘मन कस्तुरी रे’मधील तेजस्वी आणि अभिनयच्या प्रेमाला 'रंग लागला'; चित्रपटातील रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

    Mann Kasturi Re Song : 'मन कस्तुरी रे' या चित्रपटातील 'रंग लागला' (Rang Lagla) हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More

  7. T20 World Cup 2022: यंदाच्या टी-20 विश्वचषकातील पाच थरारक सामने, पाहून सर्वांचीच झोप उडाली; आयसीसीची यादी जाहीर

    T20 World Cup 2022: आयसीसीनं ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या पाच सामन्यांची यादी जाहीर केली आहे Read More

  8. PKL 9: पुणेरी पलटणचा सलग चौथा विजय, जयपूर पिंक पँथर्सला 32-24 नमवलं; अस्लमची जबरदस्त खेळी

    Pro Kabaddi 2022:  प्रो कबड्डी लीग 2022 च्या 38व्या सामन्यात पुणेरी पलटणनं (Puneri Paltan) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) 32-24 अशा फरकानं पराभव केला. Read More

  9. Important Days in November 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीसह नोव्हेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस

    Important Days in November 2022 : दिवाळीच्या सणानंतर आता दोन दिवसांतच नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर हा महिना अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. Read More

  10. Paisa Zala Motha : एसआयपीची चलती कशामुळे? गुंतवणूक करताना काय काळजी घ्या? पाहा गुंतवणूक सल्लागार काय सांगतात  

    Paisa Zala Motha : एसआयपची चलती कशामुळे? या सह एसआयपी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी अशा विविध प्रशांची उत्तरे गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक यांनी एबीपी माझाच्या पैसा झाला मोठा या कार्यक्रमात दिली.    Read More