Viral Video : सार्वजनिक ठिकाणी शाळेच्या गणवेशावर मुलांचे अश्लिल चाळे, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Trending News : शाळेच्या गणवेशावर एक मुलगा दोन मुलींसोबत अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. Read More
Mysterious stone : स्वर्गातून पृथ्वीवर पडला 'गूढ' दगड? नैसर्गिक आपत्ती, 7 हत्तींचं बळ ठरलं फेल! काय आहे रहस्य?
Mysterious stone : या दगडाचे अस्तित्व आजपर्यंत एक गूढच आहे. यावर शास्त्रज्ञ अनेक सिद्धांत मांडतात. पण ठोस उत्तर मिळाले नाही. या दगडाचं नेमकं काय रहस्य आहे? जाणून घ्या Read More
Exit Polls : लोकसभेच्या मिनी फायनलमध्ये कोण बाजी मारणार? पाच राज्यामधील एक्झिट पोल अंदाज समोर!
Exit Poll : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये मतदान पूर्ण झाले आहे. 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. पण त्याआधी एक्झिट पोल समोर आले आहेत. Read More
Khalistani Separatist Pannun : खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीयाला अटक; अमेरिकेची कारवाई
Khalistani Pannun : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात अमेरिकेत एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या भारतीय नागरिकांला भारत सरकारच्या अधिकाऱ्याने सुपारी दिल्याचा आरोप आहे. Read More
South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!
controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More
TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव
TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More
Team India Squad: अखेर टीम इंडियाची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी घोषणा; वनडे आणि टी-20 मध्ये रोहित-विराटचा मोठा निर्णय!
IND vs SA Team India Squad: आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची आज (30 नोव्हेंबर) घोषणा झाली आहे. Read More
Rohit Sharma : कॅप्टन रोहितनं लंडनमधून पहिला पत्ता अखेर खोलला; एक निर्णय घेतला, पण दुसऱ्याचं कोडं अजूनही कायम!
Rohit Sharma : रोहितने वर्षभरापूर्वी 10 नोव्हेंबर 2022 रोजी तो शेवटचा टी-20 खेळला होता. त्यानंतर टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. Read More
Fitness Tips : वयाच्या पन्नाशीनंतरही तंदुरुस्त राहायचं असेल तर 'हे' 9 सोपे उपाय फॉलो करा; निरोगी आयुष्याचा मंत्रा
Fitness Tips : वय वाढणं हे आपल्या हातात जरी नसलं तरी मात्र, तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही वयाच्या पन्नाशीनंतरही तरूण दिसाल. Read More
काहीही मोफत देऊ नये, नव्या वक्तव्याने पुन्हा एकदा उद्योगपती नारायण मूर्ती चर्चेत
पुन्हा एका नव्या वक्तव्याने नारायण मूर्ती चर्चेत आले आहेत. काहीही फुकट देऊ नये असे वक्तव्य नारायण मूर्ती यांनी केलं आहे. Read More
ABP Majha Top 10, 30 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Nov 2023 09:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 30 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
30 Nov 2023 09:01 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -