ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2023 | गुरूवार
1. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता राखताना काँग्रेसची दमछाक, एबीपी सी वोटर सर्व्हेचा एक्झिट पोल, मध्य प्रदेशात भाजपची काँटे की टक्कर, तेलंगणात BRS समोर सत्ता राखण्याचं आव्हान, मिझोराममध्ये सत्ता कुणाची, एक्झिट पोलमधून आकडे समोर https://tinyurl.com/ya8sdrvd पाच राज्यांच्या विधानसभांचा कौल कुणाला? एक्झिट पोलची आकडेवारी समोर https://tinyurl.com/mudwnzss
2. मेलवरुन कोण ठरणार फेल? शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणात उलटतपासणीच्या चौथ्या दिवशीही खडाजंगी https://tinyurl.com/t85e22rp जेठमलानींचे वार, सुनील प्रभूंचे पलटवार! ठाकरे कुटुंब सोडून कुणालाही शिवसेनाप्रमुख होता येतं का? जेठमलानींच्या प्रश्नावर प्रभू काय म्हणाले? https://tinyurl.com/5d3sz4t2
3. . जर मुख्यमंत्री कोणत्याही अपॉईंटमेंटशिवाय लोकांना भेटू शकतात तर जिल्हाधिकाऱ्यांनी भेटलंच पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश https://tinyurl.com/m388s9s8
4. अर्धा पक्ष ज्यांच्यामुळे फुटला ते विचारतात अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी काय केलं? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांवर निशाणा https://tinyurl.com/yskxtksh
5. 'नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणाचे रिंगमास्टर, भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र या', प्रकाश आंबेडकरांचे मतदारांना आवाहन https://tinyurl.com/yem3cxtu
6. राज्यात दंगली होऊ शकतात असं म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना अटक करा, नारायण राणेंची मागणी https://tinyurl.com/57j9sypw
7. छगन भुजबळ पनवती, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागेही साडेसाती लागेल; मनोज जरांगेंची जहरी टीका https://tinyurl.com/47sj2aeu
8. कोणत्याही जातीचा शेतकरी असो, पंचनामे करताना भेदभाव करू नका; मंत्री अब्दुल सत्तारांच्या अधिकाऱ्यांना सूचना https://tinyurl.com/ykjtjku6
9. शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींची आजची रात्रही कारागृहातच जाणार, जामीन अर्जावर उद्या सुनावणी, मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने कोठडी https://tinyurl.com/mrtz96zx
10. कोहली करतोय गुपचूप निवृत्तीची तयारी? T20 पासून स्वतःला का ठेवतोय दूर? आकडेवारी पाहाच https://tinyurl.com/5x8fb5kn किंग कोहलीनं थेट निरोप धाडला; रोहित काहीच बोलेना, पण निवड समिती, बीसीसीआयच्या डोक्यात वेगळाच 'मास्टरप्लॅन' तयार! https://tinyurl.com/3fuxad7b
एबीपी माझा विशेष
ABP Majha Impact BARTI : 'माझा'च्या बातमीनंतर 'बार्टी'नं काढलं बँकिंग परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निविदेचं नवीन पत्रक https://tinyurl.com/25kh44y6
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha