Mobile App : 'जेनेटिक ब्लड मॅच ॲप'मुळे थांबणार थेलेसेमिया व सिकल सेलचा फैलाव
'जेनेटिक ब्लड मॅच ॲप' द्वारे थेलेसेमिया व सिकल सेल वाहकांनी लग्नापूर्वी थोडी खबरदारी घेतल्यास हे संक्रमण टाळता येणे शक्य आहे. तसेच याचा भविष्यातील फैलाव नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 29 July 2022 : आजच्या महत्वाच्या बातम्या, Breaking News Today, दुपारची ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या दुपारच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 July 2022 : एबीपी माझा दुपूर बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Supreme Court : वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाचे आडनाव बदलण्याचा आईला अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Supreme Court : बायोलॉजिकल वडिलांच्या मृत्यूनंतर आई हीच मुलाची कायदेशीर आणि नैसर्गिक पालक असते. तिला आपल्या मुलाचे आडनाव ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे Read More
Frog and Snake : बेडूक आणि सापाच्या 'या' दोन प्रजातींचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका, 1.20 लाख कोटी रुपयांचे नुकसान
मागील काही वर्षापासून बेडूक आणि सापाच्या दोन प्रजातींमुळं खूप मोठा फटका अर्थकारणाला बसला आहे. या बेडूक आणि सापाच्या प्रजातींमुळं जागतिक अर्थव्यवस्थेचं 1.20 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. Read More
Tanushree Dutta : 'मला काही झालं तर नाना पाटेकर जबाबदार'; अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या पोस्टने एकच खळबळ
Tanushree Dutta : अभिनेत्री तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'मला काही झालं तर नाना पाटेकर जबाबदार आहेत..' असं म्हटलं आहे. Read More
Liger Song Out : विजय देवरकोंडाच्या आवाजातील 'वाट लगा देंगे' गाणं रिलीज; 25 ऑगस्टला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Liger Song Out : विजय देवरकोंडा यांच्या 'लायगर' या चित्रपटातील 'वाट लगा देंगे' गाणं रिलीज झालं आहे. Read More
Afghanistan Bomb Blast : अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट, मैदानात खळबळ
Afghanistan Bomb Blast Breaking : अफगानिस्तानच्या काबूल येथे अफगाणिस्तान क्रिकेट प्रिमीयर लीग सुरु असून याठिकाणी हा आत्मघातकी हल्ला झाल्याची धक्कदायक माहिती समोर येत आहे. Read More
Chess Olympiad 2022 : ग्रँडमास्टर रौनक साधवानीचा दमदार विजय, युएईच्या अब्दुल रेहमानला दिली मात
FIDE Chess Olympiad 2022 : बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या सामन्यांना आजपासून चेन्नईमध्ये सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी भारताच्या रौनक साधवानीने युएईच्या अब्दुल रेहमानला मात दिली आहे. Read More
Shravan 2022 : आजपासून सुरु झाली श्रावण महिन्याला सुरुवात; जाणून घ्या महत्वाचे सण आणि महत्त्व
Shravan 2022 : श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा, सणांचा राजा म्हटले जाते. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. Read More
ITR Filing : 'ऐटी'त असणारा आयटी विभाग मवाळ, करदात्यांना पाठवल्या जाणाऱ्या मेसेज भाषा बदलली
ITR Filing : प्राप्तीकर विभागाकडून करदात्यांना जो SMS पाठवण्यात येत आहे, त्यामधील भाषा आता सौम्य झाली आहे. Read More
ABP Majha Top 10, 29 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jul 2022 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 29 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
29 Jul 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -