1. ABP Majha Top 10, 28 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video: वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धाने केला आश्चर्यकारक कारनामा! नेटकरी झाले आश्चर्यचकीत

    Viral Video: म्हातारपणातही काही लोकं अनेक मोठे पराक्रम करताना दिसतात. जे करण्यापूर्वी आजची तरुण पिढी दहा वेळा विचार करते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Read More

  3. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्त, रावत यांच्यानंतर देशाचे दुसरे सीडीएस

    New CDS Lt General Anil Chauhan (Retired): लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  Read More

  4. Switzerland Glaciers : जागतिक हवामान बदलाची सपशेल नांदी! स्वित्झर्लंडमधील हिमनद्या दुपटीने वितळू लागल्या

    स्वित्झर्लंडने गेल्या 100 वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी देखरेख सुरू केल्यापासून त्यांच्या हिमनद्यांचा (glaciers) सर्वात वाईट वितळण्याचा दर नोंदविला आहे. रेकॉर्डच्या जवळपास दुप्पटीने वितळू लागल्या आहेत. Read More

  5. Koffee With Karan 7: 'डेविड धवन यांना डेट करत होतास का?'; तन्मय भट्टच्या प्रश्नाला करणनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

    कुशा कपिला, तन्मय भट्ट, निहारिका एनएम आणि दानिश सैत हे कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडमध्ये सहभागी होणार आहेत. Read More

  6. Bebhan : साऊथ अभिनेत्याची मराठी मनोरंजन विश्वात एन्ट्री, ‘बेभान’मधून मृण्मयीसोबत झळकणार!

    Bebhan : शशिकांत पवार प्रॉडक्शन प्रस्तुत अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘बेभान’ (Bebhan) या आगामी चित्रपटातून मिस्टर वर्ल्ड अनुपसिंग ठाकूर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. Read More

  7. IND-A vs NZ-A : भारताचा न्यूझीलंडवर 106 धावांनी विजय, 3-0 ने जिंकली वनडे मालिका

    IND-A vs NZ-A : या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यावेळी दमदार कामगिरी केली आहे. Read More

  8. Silver medal : नाशिकच्या तनिशा कोटेचाची चमकदार कामगिरी, जॉर्जियात टेबल टेनिस स्पर्धेत दोन रजतपदकांची कमाई

    Silver Medal in Table Tennis : तनिशा कोटेचा हिने मुलींच्या 17 आणि 19 वर्षांखालील दोन्ही वयोगटांत अंतिम फेरीत धडक मारत रजतपदके पटकावली आहेत. Read More

  9. Navratri Recipe : उपवासाची केळ्याची कुरकुरीत कचोरी बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...

    Navratri Recipe : जाणून घ्या 'कुरकुरीत केळ्याची उपवासाची कचोरी' बनवण्याची रेसिपी. Read More

  10. Debit card : डेबिट कार्डवरील 16 क्रमांकाचा अर्थ काय? त्यामागे नेमका काय अर्थ?

    Debit card News : कार्डवर असणाऱ्या 16 अंकाचा अर्थ काय? याबाबत तुम्हाला माहितेय का? तर चला मग याबाबत जाणून घेऊयात.. Read More