Nagpur : आदिवासी शाळांत भविष्यवेधी शिक्षण प्रणाली, कौशल्य विकसित होण्यासाठी होणार मदत
9 प्रकल्पांतील 75 शासकीय आश्रमशाळांतील 20,361 व 138 अनुदानित आश्रमशाळांतील 45,129 विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण प्रणाली अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे परिपूर्ण शिक्षण देण्यात येत आहे. Read More
Ajit Pawar : मी भपकेबाज गोष्टींवर भर देत नाही, कोणत्या कॉंग्रेस आमदाराबद्दल पवारांनी बोलणे टाळले?
बॅनरबाजीवर बोलताना पवार यांनी 'मी भपकेबाज गोष्टींवर भर देत नाही' असे सांगितले. या राज्यातील जनतेच्या मूळ समस्या सुटल्या पाहिजेत याकडे तुम्ही व आम्ही लक्ष दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. Read More
सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यांत वाद, सुप्रिया सुळेंची वेळीच मध्यस्ती; लोकसभेत नेमकं काय घडलं?
Smriti Irani : राष्ट्रपतींच्या संबंधी केलेल्या वक्तव्यावरुन सभागृह तहकूब केलं असताना भाजपच्या काही खासदारांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. Read More
Trending : अब्जाधीशाच्या मुलीने चोरीला गेलेले दागिने परत मिळवण्यासाठी दिली 57 कोटींची ऑफर! दागिन्यांची किंमत जाणून व्हाल आश्चर्यचकित
Trending News : अब्जाधीशाच्या मुलीने म्हटलंय, जो कोणी चोरी झालेल्या दागिन्यांची माहिती देईल, त्याला दागिन्यांच्या किंमतीपैकी 25 टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. Read More
Oppenheimer Teaser: 'ओपनहायमर' टीझर लॉन्च; ख्रिस्तोफर नोलन आणणार विनाशकारी अणुबाँबचा जनक पडद्यावर
Christopher Nolan : भव्य-दिव्य चित्रपटांची निर्मिती करणारा ख्रिस्तोफर नोलन आता पुन्हा एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहे. Read More
Web Series On Mahatma Gandhi : प्रतीक गांधी साकारणार महात्मा गांधींची भूमिका; हंसल मेहतांनी शेअर केली खास पोस्ट
हंसल मेहता (Hansal Mehta) यांच्या नव्या वेब सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) हा महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची भूमिका साकारणार आहे. Read More
FIFA Nations Cup 2022 : भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी, फिफा नेशन्स कपमध्ये मिळवला पहिला-वहिला विजय
Team India FIFA Nations Cup 2022: भारतीय फुटबॉल संघाने फिफा नेशन्स कप 2022 स्पर्धेसाठी यंदा पहिल्यांदाच पात्रता मिळवल्यानंतर आता पहिला-वहिला विजयही मिळवला आहे. Read More
CWG 2022 Opening Ceremony : आज कॉमनवेल्थ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा, दमदार बँडसह अनेक आकर्षणं, कधी, कुठे पाहाल? वाचा सविस्तर
Commonwealth Games 2022 : आजपासून कॉमनवेल्थ खेळांना सुरुवात होणार असून 8 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी आज भव्य असा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. Read More
Monkeypox : मंकीपॉक्सचे सर्वाधिक रुग्ण समलिंगी संबंध ठेवणारे, WHO ची माहिती, एकपेक्षा जास्त लैंगिक संबंध टाळण्याचा सल्ला
WHO On Monkeypox : जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावानं चिंता वाढवली आहे. मंकीपॉक्सची लागण होण्यामागे आता आणखी एक कारण उघड झालंय. Read More
Share Market : 'या' चार कारणांमुळे शेअर बाजार वधारला, गुंतवणूकदार झाले मालामाल
Stock Market Updates : शेअर बाजारातील उसळणीमुळे आज गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला आहे. Read More
ABP Majha Top 10, 28 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jul 2022 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 28 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
28 Jul 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -