1. ABP Majha Top 10, 26 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Lottery News : दुबईत राहणाऱ्या दोन भारतीयांचं नशीब उजळलं, जिंकली 21 लाखांची लॉटरी

    Lottery Draw : संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या दोन भारतीयांनी लॉटरीमध्ये लाखो रुपये जिंकले आहेत. Read More

  3. jharkhand : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची खुर्ची संकटात, आमदारकी रद्द होण्याची शक्यता

    jharkhand : निवडणूक आयोगाने ( election commission of india) झारखंडचे (jharkhand ) मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant soren) यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. त्यामुळे आता त्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची धोक्यात आलीय. Read More

  4. Iran : 40 वर्षांपूर्वीची बंदी हटवल्यानंतर महिलांनी पाहिला फुटबॉल सामना; इराणी सरकारचा ऐतिहासिक निर्णय

    गुरुवारी (25 ऑगस्ट) इराणची राजधानी तेहरान येथील आझादी स्टेडियममध्ये इराणमधील (Iran) महिलांनी फुटबॉलची मॅच पाहण्यासाठी गर्दी केली. Read More

  5. Abhinay Berde : ‘चॉकलेट बॉय’ अभिनय बेर्डेचा ‘मन कस्तुरी रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘बाप्पा माझा एक नंबर’ गाणं रिलीज

    Abhinay Berde Upcoming Movie : ‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटातील गणेश स्तुतीचं पहिलंच धमाकेदार गाणं अभिनेता अभिनय बेर्डेवर चित्रीत करण्यात आलं आहे. Read More

  6. Sonali Phogat Death : सोनाली फोगाट हत्याप्रकरणाला नवं वळण; 'जबरदस्तीनं ड्रग्ज देण्यात आलं होतं', पोलिसांची माहिती

    सोनाली (Sonali Phogat Death Case) यांच्या शवविच्छेदनातच्या अहवालामध्ये आता असं म्हटलं गेलं आहे की, त्यांना जबरदस्तीनं ड्रग्स देण्यात आलं होतं. Read More

  7. PKL 9: 7 ऑक्टोबरपासून गुंजणार ‘कबड्डी-कबड्डी’चा आवाज! प्रेक्षकांनाही मिळाली परवानगी

    Pro Kabaddi League Season 9: भारतात अल्पकाळात प्रसिद्धी मिळवणाऱ्या कबड्डी प्रो लीगच्या नवव्या हंगामाला येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. Read More

  8. Commonwealth Games 2022 : महाराष्ट्रातील कॉमनवेल्थ पदक विजेत्यांवर लाखोंचा वर्षाव, शासनाकडून बक्षिसाच्या रकमेत मोठी वाढ

    CWG 2022 : कॉमनवेल्थ 2022 मध्ये भारत चौथ्या स्थानी राहिला असून भारताने एकूण 61 पदकांवर यंदा नाव कोरलं. यामध्ये 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकांचा समावेश होता. यावेळी महाराष्ट्राच्या 7 खेळाडूंनी विजयी कामगिरी केली. Read More

  9. Pitru Paksha 2022 : कधीपासून सुरु होतोय पितृपक्ष पंधरवडा? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

    Pitru Paksha 2022 : पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. आणि पुढे तो 15 दिवस चालतो. Read More

  10. Reliance 5G : 29 ऑगस्टला अंबानी 5G सेवेची घोषणा करण्याची शक्यता

    MUKESH AMBANI : येत्या 29 ऑगस्ट 2022 रोजी रिलायन्सची होणारी ही 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. यामध्ये मुकेश अंबानी 5G सेवा कधीपासून उपलब्ध होईल याची घोषणा करु शकतात. Read More