भुजबाळांकडून ही अपेक्षा नव्हती; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री असून त्यांच्या या वेगळ्या भूमिकेमुळे समाजात वादळ निर्माण होत आहे असा नाराजीचा सूर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी माध्यमांशी बोलताना लावला. Read More
ABP Majha Top 10, 25 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची आत्महत्या,कारण अद्याप अस्पष्ट
गेल्या आठ दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (Cantonment Board) कर्मचारी भरतीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी बंगळूरू आणि दिल्ली येथून आलेले सीबीआय अधिकारी करत होते. Read More
Pakistan Karachi Fire: कराचीमधील शॉपिंग मॉलला भीषण आग, होरपळून 9 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी
Pakistan Karachi Fire: पाकिस्तानमधील कराचीमधील रशीद मिन्हास रोडवर असलेल्या आरजे मॉलमध्ये आज (शनिवार 25 नोव्हेंबर) लागलेल्या आगीत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. Read More
TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव
TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More
Ileana D'cruz : एकटीच लेकराला कसं सांभाळतीस? बाळाचा बाप कुठाय?? इलियाना डिक्रुझनं एकाच फोटोत बत्ती गुल केली!
Ileana D'cruz : इलियाना डिक्रूझने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांशी खास संवाद साधला. चाहत्यांनी अभिनेत्रीला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले. Read More
Irfan Pathan : वापरा आणि फेकून द्या! इरफान पठाणचा कुणाच्या खांद्यावरून कुणाला टोला; पडद्यामागं काय घडतंय?
Irfan Pathan : इरफानच्या ट्विटवर सर्वाधिक हार्दिक पांड्याची चर्चा होत आहे. इरफाननं हार्दिक गुजरात सोडणार असल्याने हे ट्विट केलं की अन्य कशासाठी याचाही कयास बांधला जात आहे. Read More
Hardik Pandya : मुंबईतील हार्दिक 'स्वागता'चा आजच कंडका पडणार? गुजरातने किती कोटीला 'सेनापती' सोडला; बदल्यात काय??
Hardik Pandya : गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिकच्या मुंबईतील घरवापसीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याचं काय झालं हे आजच (25 नोव्हेंबर) किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. Read More
Best Smart Gadgets: तुमचे घर स्मार्ट बनवायचे आहे का? मग ही गॅजेट्स नक्की वापरा
Best Smart Gadgets: स्मार्ट होम गॅझेट्सद्वारे, तुम्ही तुमचे घर स्मार्ट घरात बदलू शकता आणि सोयीस्कर जीवनशैलीचा आनंद घेऊ शकता. Read More
पैशासाठी कोणाकडे हात पसरु नका, खात्यात झिरो बॅलन्स असतानाही बँक देते 10000 रुपये; जाणून घ्या प्रक्रिया
तुम्हाला गरज पडल्यास बँकेतून कधीही 10,000 रुपये मिळू शकतात. याची नेमकी प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात. Read More
ABP Majha Top 10, 25 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Nov 2023 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 25 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
25 Nov 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -